महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
स्त्रियांना पुरोहित बनविण्याचे व्रत; महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूर त्यानंतर, नाशिक, ठाणे, पुणे व १४ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात ‘पौरोहित वर्ग’ सुरू झाले. ...