महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडून गाव ते राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व समर्थपणे पेलत पाळण्याचीच नव्हे; तर ग्रामीण विकासाचीही दोरी महिलांच्या हाती आली आहे. त्या गावाच्या उद्द्धारकर्त्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८२८ पैकी ५५३ म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक ...
मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आकृती बागवे या सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेट एअरवेजच्या स्टेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ...