लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

Women's Day Special, मराठी बातम्या

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
Women’s Day 2019 : अनोखी हौस! कुंभारजुवेंतील महिला कलाकार आठ वर्षे सादर करताहेत नाट्यप्रयोग! - Marathi News | Women’s Day 2019 : mahadev devasthan mahila mandal Cumbarjua goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Women’s Day 2019 : अनोखी हौस! कुंभारजुवेंतील महिला कलाकार आठ वर्षे सादर करताहेत नाट्यप्रयोग!

गोवा ही रंगभूमी कलाकारांची खाण असे मानले जाते. महिलाही यात मागे नाहीत. गोळवाडा, कुंभारजुवे येथील हौशी महिला कलाकारांनी एकत्र येऊन महादेव देवस्थान महिला मंडळ स्थापन केले आहे.  ...

Women's Day Special : एकट्याने फिरण्यासाठी भारतातील ५ सुरक्षित आणि सुंदर ठिकाणे!  - Marathi News | Women's Day Special: India's 5 safe and beautiful places to go solo trip! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :Women's Day Special : एकट्याने फिरण्यासाठी भारतातील ५ सुरक्षित आणि सुंदर ठिकाणे! 

एकट्याने किंवा केवळ ग्रुपने फिरायला जाण्याची क्रेझ आता महिलांमध्येही बघायला मिळत आहे. आधी महिला एकट्याने प्रवास करणे एक मोठं कठीण काम समजत होत्या, पण आता हा एक ट्रेन्ड होतो आहे. ...

Women's Day Special : स्मशानात आनंद शोधणाऱ्या जावा : पुष्पावती आणि शारदा पवार  - Marathi News | Women's Day Special: finding happiness in the cemetery: Pushpavati and Sharada Pawar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Women's Day Special : स्मशानात आनंद शोधणाऱ्या जावा : पुष्पावती आणि शारदा पवार 

सरण आणि मरणाच्या सान्निध्यात फुलवला संसार ...

Women's Day Special : पतीच्या आत्महत्येनंतर दोन लेकरांना जगविण्याच्या जिद्दीने मिळाले बळ : वैशाली येडे  - Marathi News | Women's Day Special: After the husband's suicide, the stubbornness of nurturing two lives: Vaishali Yede | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Women's Day Special : पतीच्या आत्महत्येनंतर दोन लेकरांना जगविण्याच्या जिद्दीने मिळाले बळ : वैशाली येडे 

वैशाली यांचा सहभाग असलेले आत्महत्याग्रस्त विधवा आणि शेतकऱ्यांच्या लेकीचं ‘तेरवं’ हे नाटक लक्षवेधून घेत आहे ...

Women's Day Special : बाईंच्या कष्टाला ‘कृषिभूषण’ लगडलं ! : छायाबाई दत्तात्रय मोरे - Marathi News | Women's Day Special: 'Krishi Bhushan' was done for the wages of women! : Shababy Dattatre More | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Women's Day Special : बाईंच्या कष्टाला ‘कृषिभूषण’ लगडलं ! : छायाबाई दत्तात्रय मोरे

महिलांना संधी दिली तर शेतीतूनही प्रगती शक्य ...

Women's Day Special : सोळा वर्षांच्या स्नेहल मोरे महाराजांची कीर्तन भक्ती - Marathi News | Women's Day Special: Sixteen year old Snehal More's keertan fame | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Women's Day Special : सोळा वर्षांच्या स्नेहल मोरे महाराजांची कीर्तन भक्ती

जगन्नाथ हुक्केरी   सोलापूर : सांप्रदायिक कुटुंबात जन्म. घरातील सगळेच वारकरी असल्याने आपोआप ते संस्कार होत गेले. कीर्तन किंवा ... ...

Women's Day Special : रुग्णांमध्ये देव शोधणाऱ्या सिस्टर : कौशल्या कानन सोलंकी - Marathi News | Women's Day Special: Sister seeking God in patients: Kaushalya Kanan Solanki | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Women's Day Special : रुग्णांमध्ये देव शोधणाऱ्या सिस्टर : कौशल्या कानन सोलंकी

नोकरीतूनच मिळाला रुग्णसेवेचा वसा ...

Women's Day Special : अंगणवाडीतील २१ वर्षांच्या कष्टाचे झाले सोने : अलका चिंतामणी - Marathi News | Women's Day Special: Anganwadi's 21 Years Work converting in Gold: Alka Chintamani | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Women's Day Special : अंगणवाडीतील २१ वर्षांच्या कष्टाचे झाले सोने : अलका चिंतामणी

मुलगी शिक्षिका तर मुलगा चीनमध्ये इंजिनिअर ...