महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
शिवसेना महिला कलमठ विभागाच्यावतीने आयोजित महिला दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी महिलांनी कलमठ विभाग ते कणकवली शहर अशी दुचाकी सायकल रॅली काढली. या रॅलीचा शुभारंभ लाड यांच्या हस्ते पोलिस स्टेशन समोर करण्यात आला. मराठमोळी नऊवारी साडी परिधान करून भगवे झेंडे ...
‘कदम से कदम आज तू, मिला रही है हर मर्द से, आँख मिलाती है तू, हर दर्द से, तुम्ही से आज तुम्ही से कल है, हर मुश्किल का तेरे पासही हल है’ या कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली गद्रे यांनी वीरपत्नींचे मनोबल उंचावले. ...