लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन 2026

Women's Day 2026 Special, मराठी बातम्या

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
चिमुकल्या राहाचं नेटीझन्सनी केलं भरभरून कौतुक, महिला दिनी आई आलिया भटला दिलं 'हे' खास गिफ्ट... - Marathi News | beautiful gift to Alia Bhatt by daughter Raha Kapoor on International Women's Day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिमुकल्या राहाचं नेटीझन्सनी केलं भरभरून कौतुक, महिला दिनी आई आलिया भटला दिलं 'हे' खास गिफ्ट...

International Women's Day: अभिनेत्री आलिया भटचा महिला दिन खूप स्पेशल झाला असणार... कारण या दिवशी तिला तिच्या लेकीने खूपच वेगळं गिफ्ट दिलं आहे.. ...

संकटावर मात करत, व्यवसायात केली कमाल; जिद्दीच्या धाग्यांनी विणला प्रेमला यांनी यशस्वी संसार - Marathi News | Overcoming adversity, she excelled in business; Premla weaved a successful life with the threads of determination | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संकटावर मात करत, व्यवसायात केली कमाल; जिद्दीच्या धाग्यांनी विणला प्रेमला यांनी यशस्वी संसार

Success Story : पतीच्या निधनानंतर अनेक महिलांचे आयुष्य संकटात सापडते. मात्र बारूळ  (ता. कंधार) येथील प्रेमला संजय कदम यांनी संकटाला शरण न जाता जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या संसाराची गाडी पुढे नेली. ...

Perimenopause : सतत चिडचिड, एकेकटं वाटतं... चाळिशीनंतर द्या स्वत:ला वेळ, जगा स्वत:साठी - Marathi News | Perimenopause Awareness Hormonal Changes In Women Mental Well-being In Menopause Womens Fitness And Nutrition Womens Health Over 40 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Perimenopause : सतत चिडचिड, एकेकटं वाटतं... चाळिशीनंतर द्या स्वत:ला वेळ, जगा स्वत:साठी

Self Care For Women: Perimenopause: मेनोपॉजच्या अवस्थेतून बाहेर कसं पडायचं? याला समोर कसं जाताना काय करायला हवे? ...

लाडकी बहीण ते सुकन्या समृद्धी; महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी योजना - Marathi News | Women's Day 2026 Top 5 Government Schemes for Women's Financial Empowerment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाडकी बहीण ते सुकन्या समृद्धी; महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी योजना

Government Schemes for Women : दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणाऱ्या सरकारी योजनांची माहिती घेऊ. ...

कर स्वतःवर खर्च जा बिनधास्त फिरायला - अडवू नको मनाला , ६ गोष्टी महिलांनी करायलाच हव्या ... - Marathi News | Women Should Live for Themselves Too: 6 Things Every Woman Must Do – Spend on Yourself, Travel Freely, Don’t Hold Back | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कर स्वतःवर खर्च जा बिनधास्त फिरायला - अडवू नको मनाला , ६ गोष्टी महिलांनी करायलाच हव्या ...

Women Should Live for Themselves Too: 6 Things Every Woman Must Do – Spend on Yourself, Travel Freely, Don’t Hold Back : महिला दिनानिमित्त स्वतःला द्या भेट. ...

Women's day 2026 - महिला दिन का साजरा केला जातो? काय या दिवसाचं खरं ऐतिहासिक महत्त्व..? - Marathi News | Women’s Day 2026: Why Is International Women’s Day Celebrated? The Real Historical Significance Behind March 8 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's day 2026 - महिला दिन का साजरा केला जातो? काय या दिवसाचं खरं ऐतिहासिक महत्त्व..?

Women’s Day 2026: Why Is International Women’s Day Celebrated? The Real Historical Significance Behind March 8 : या कारणामुळे सुरु झाली महिला दिन साजरा करण्याची सुरवात. ...

सरकारी योजनातून महिलांनी स्वावलंबी बनावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | women should become self reliant through government schemes said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी योजनातून महिलांनी स्वावलंबी बनावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

फोंड्यात महिला दिन साजरा ...

Women's Day 2026 : साडी लाख मोलाची..! मायेनं जपलेली साडी म्हणजे आठवणींचा खजिना-सुखदु:खाची सोबतीण, तिची खास गोष्ट - Marathi News | Womens Day 2026 Eternal Saree Sadi Lakh Molachi Aai Aajichi Sadi Sadi Fashion GenZ Marathi Sanskriti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Day 2026 : साडी लाख मोलाची..! मायेनं जपलेली साडी म्हणजे आठवणींचा खजिना-सुखदु:खाची सोबतीण, तिची खास गोष्ट

Womens Day Special: Iconic Saree: आजही साडीचा पदर हा मायेचा आणि आशीर्वादाचा पदर मानला जातो. ...