लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

Video: सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून - Marathi News | Can't you hear what I'm saying A Warkari woman was pushed by a chopdaar in Mauli's palanquin. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून

वारकरी महिलेने ''काय झाले एवढे ? असे विचारले तरीसुद्धा बाळासाहेब चोपदारांनी मोठ्या आवाजात संबंधित महिलेस दम भरला. ...

अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले? - Marathi News | money will be take back of unqualified beneficiary of ladki bahin yojana What did Aditi Tatkare say in the Legislative Assembly? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

Ladki Bahin Yojana Latest News Marathi: राज्यात अनेक महिलांनी पात्र नसतानाही चुकीची माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. पात्र नसताना लाभ घेतल्याच्या प्रकरणात आता सरकारकडून कडक भूमिका घेण्यात आली आहे. ...

”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना - Marathi News | "Tired of life..", wrote a note and the pregnant woman took the extreme step; Heartbreaking incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना

“मी जीवनाला कंटाळले आहे, कोणावरही कोणतीही तक्रार नाही”, असे चिठ्ठीत लिहून जीवनयात्रा संपवली ...

मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी - Marathi News | Obscene act with daughter When mother questioned, rickshaw driver threatened her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी

आई आणि मुलगी रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालकाने मुलीसोबत अश्लील चाळे केले ...

दुचाकीवरुन जाताना वाऱ्याने छत्री उलटली, मागे बसलेली आई जिवाला मुकली; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना - Marathi News | Woman dies after umbrella overturns in wind while riding son's bike in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुचाकीवरुन जाताना वाऱ्याने छत्री उलटली, मागे बसलेली आई जिवाला मुकली; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

सुखाचे क्षण अनुभवण्याची वेळ आली होती. मात्र, नियतीने घाला घातला ...

Satara: विविध नावांची वेगवेगळे कागदपत्रे, भिलकटी येथे बेकायदा वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला ताब्यात - Marathi News | Bangladeshi woman residing illegally in Bhilkati Taluka Phaltan taken into police custody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: बेकायदेशीर वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला ताब्यात, फलटण पोलिसांची कारवाई 

भिलकटी गावचे मतदान कार्ड.. ...

महिला आयोग झोपले काय? महाराष्ट्राच्या मुली सुरक्षित नाय, पुण्यात दौंड घटनेबाबत महिलांचा निषेध - Marathi News | Is the Women Commission asleep Maharashtra girls are not safe women protest against the Daund incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला आयोग झोपले काय? महाराष्ट्राच्या मुली सुरक्षित नाय, पुण्यात दौंड घटनेबाबत महिलांचा निषेध

प्रतीकात्मक पुतळ्याचे हात आणि पाय तोडत महिलांकडून निषेध करण्यात आले ...

कृषी दिन विशेष: पतीच्या पश्चात शेतीच्या मातीत कोरली ‘सुवर्णा’क्षरे - Marathi News | After the death of her husband Suvarna Milind Vaidya a highly educated woman from Ratnagiri who has passed the MPSC preliminary examination is doing good farming | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कृषी दिन विशेष: पतीच्या पश्चात शेतीच्या मातीत कोरली ‘सुवर्णा’क्षरे

उच्चशिक्षित, MPSC पूर्व परीक्षा पास, लग्नानंतर यावे लागले खेडेगावात  ...