लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

वैष्णवीला त्रास दिलेल्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी; हगवणेंच्या मोठ्या सुनेची मागणी - Marathi News | All those who harassed Vaishnavi should be sentenced to life imprisonment; Hagavane's elder daughter-in-law demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीला त्रास दिलेल्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी; हगवणेंच्या मोठ्या सुनेची मागणी

माझ्या पतींनी आधीच फरार न होता समोर येऊन सांगायला हवं होतं. म्हणजे त्यांना अटक करायची गरज नव्हती आणि मुख्य सूत्रधार समोर आले असते ...

वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्.... - Marathi News | Spy cameras were hidden in his wife's bedroom; Shocking information about Nilesh Chavan revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....

निलेश चव्हाणवर २०१९ साली स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, पत्नीच्या विरोधानंतरही त्याने गळा दाबून धमकावले आणि बलात्कार केला ...

पुन्हा एका लेकीचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून दीपाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | PUNE CRIME Another girl is harassed; Deepa takes extreme steps after being harassed by her in-laws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा एका लेकीचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून दीपाने उचलले टोकाचे पाऊल

लग्नावेळी दीपाच्या कुटुंबीयांनी एक तोळा एंगेजमेंटमध्ये आणि पाच तोळे लग्नात सोने दिले होते. त्यासोबतच १२ ते १५ लाख रुपयांचा खर्च करत विवाह मोठ्या थाटात पार पाडण्यात आला होता. ...

पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान - Marathi News | Did you buy rain shoes? Don't be fooled by the name of rain shoes, see which shoes damage your feet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान

Did you buy rain shoes? Don't be fooled by the name of rain shoes, see which shoes damage your feet : पावसाळी चपला पावसाळ्यात वापरायलाच हव्यात. पण पावसाळी चपलेच्या नावाखाली फसू नका. पाहा कोणत्या चपला टाळायला हव्यात. ...

वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Another incident while Vaishnavi hagwane kidnapping is fresh In laws harass her for not giving dowry, married woman takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

लग्नात सोने देऊनही भांडी, फ्रीज दिले नाहीत, यासह मानपान केला नाही म्हणून सासरी विवाहितेचा छळ सुरु होता ...

असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार - Marathi News | I don't want such worthless people in my party Where will they run away to? Action will be taken against the guilty - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार

Vaishnavi Hagawane Death Case जर अजित पवार दोषी असतील तर फासावर लटकवा, माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा, उगाच बदनामी केली जात आहे ...

प्रत्येक महिलेने वेळीच करायला हवी 'AMH' चाचणी, आपल्या शरीराची आपल्याला माहितीच नाही, असे कसे चालेल? - Marathi News | Every woman should get an AMH test done on time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रत्येक महिलेने वेळीच करायला हवी 'AMH' चाचणी, आपल्या शरीराची आपल्याला माहितीच नाही, असे कसे चालेल?

Every woman should get an AMH test done on time : तरुणींनी करुन घ्यावी ही साधी चाचणी. काही महत्वाच्या गोष्टींचा आंदाज बांधायला मदत होईल. ...

फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...' - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case A call came and an unknown person gave birth to Vaishnavi's baby on Baner Highway; Family members informed, grandfather said 'I will take care of her for the rest of my life...' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'

Vaishnavi Hagawane Death Case बाळ आता सुखरूप असून आरोपीला लवकरात लवकर पकडावं अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे ...