लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

मातेसह दोन चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार, पतीसह सासू-सासरे यांना अटक - Marathi News | Mother and two child last rituals on same time, : husband and in laws arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मातेसह दोन चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार, पतीसह सासू-सासरे यांना अटक

रेश्मा, श्रावणी आणि सार्थकच्या मृतदेहांना एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थितांचे अंतःकरण भरून आले. ...

चंद्रपूर शहरातील शंभरावर मुली झाल्या आत्मनिर्भर, शिवणकलेचे मिळाले प्रशिक्षण - Marathi News | over 100 girls in Chandrapur city became self-reliant, got training in sewing | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर शहरातील शंभरावर मुली झाल्या आत्मनिर्भर, शिवणकलेचे मिळाले प्रशिक्षण

‘संकल्प’चा पुढाकार : उपस्थित पाहुण्यांचे मार्गदर्शन ...

'Lakhpati Didi': 'या' योजनेत २ कोटी महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; जाणून घ्या कसा होईल फायदा? - Marathi News | Govt Planning Skill Training For 2 Crore Women Under 'Lakhpati Didi' Scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' योजनेत २ कोटी महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; जाणून घ्या कसा होईल फायदा?

गावोगावी दोन कोटी लखपती दीदी बनवण्याचे माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ...

लघवी करताना आग जळजळ होते? तांदूळ पाण्याचा करा उपाय - डॉक्टरांनाही भेटाच - Marathi News | Know all about ‘tandulodaka’, the Ayurvedic remedy for UTI, white discharge, burning sensation when urinating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लघवी करताना आग जळजळ होते? तांदूळ पाण्याचा करा उपाय - डॉक्टरांनाही भेटाच

Know all about ‘tandulodaka’, the Ayurvedic remedy for UTI, white discharge, burning sensation when urinating अंगावरून पांढरं पाणी जातं, खाज येते? तांदळाच्या पांढऱ्या पाण्याचा करून पाहा उपाय ...

भाजी चांगली बनवली नाही म्हणत पत्नीला जिवंत जाळले; मृत्यूपूर्वी महिलेने सांगितली आपबीती - Marathi News | husband killed his wife by burnt her alive saying that she made bad vegetable | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजी चांगली बनवली नाही म्हणत पत्नीला जिवंत जाळले; मृत्यूपूर्वी महिलेने सांगितली आपबीती

मृत महिलेचा पती तिला सातत्याने मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीही त्याने बेदम मारहाण केली. ...

साडीचा पदर ट्रॅक्टरच्या ब्लोअर राॅडमध्ये अडकून डाळिंब झाडांना स्लरी सोडणाऱ्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after her saree gets caught in tractor's blower rod | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साडीचा पदर ट्रॅक्टरच्या ब्लोअर राॅडमध्ये अडकून डाळिंब झाडांना स्लरी सोडणाऱ्या महिलेचा मृत्यू

याबाबत पती प्रवीण तातोबा येलपले यांनी पोलिसात खबर दिली आहे. तिच्या दुर्दैवी मृत्यूने अजनाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...

राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश; ४०३ महिलांच्या डोईवर फेटे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद - Marathi News | Message of patriotism by group singing of national anthem; 403 Fete on female doe, recorded in India Book of Records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश; ४०३ महिलांच्या डोईवर फेटे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

मराठमोळ्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासोबतच राष्ट्रभक्ती प्रत्येकामध्ये रुजावी, याकरिता हा विक्रम ...

मंचरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना! नराधम पित्याकडून मुलीवर वारंवार अत्याचार - Marathi News | The event that blackened the relationship! Repeated abuse of daughter by murderous father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना! नराधम पित्याकडून मुलीवर वारंवार अत्याचार

जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलीने तक्रार करण्याचे धाडस केले नव्हते ...