लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

नवरात्रोत्सवात मार्केटयार्ड येथे रताळाची आवक मोठी; आवक दुप्पट तर यंदा किलोला 20 ते 30 रुपये भाव - Marathi News | Heavy arrival of yam at market yard during Navratri Festival This year the price is 20 to 30 rupees per kilo while the income is doubled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रोत्सवात मार्केटयार्ड येथे रताळाची आवक मोठी; आवक दुप्पट तर यंदा किलोला 20 ते 30 रुपये भाव

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी भाव मिळाला असल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहेत ...

युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणत महिलेला १४ लाखांना गंडवले - Marathi News | A woman was cheated of 14 lakhs by asking her to subscribe to a YouTube channel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणत महिलेला १४ लाखांना गंडवले

युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून पैसे कमवता येईल असे सांगत वेगवेगळे टास्क देऊन तब्बल १३ लाख ९० हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडण्यात आले ...

स्थानिक-व्यवस्थापनात ‘सानेगाव’वर संघर्ष, महिलांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न  - Marathi News | Struggle over 'Sanegaon' in local-management | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्थानिक-व्यवस्थापनात ‘सानेगाव’वर संघर्ष, महिलांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न 

यावेळी काही संतप्त महिलांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्नही केला मात्र, पाेलिसांनी त्यांना राेखल्याने पुढील अनर्थ टळला. ...

कबड्डीतील पुण्याच्या सुवर्णकन्येची रॅली काढून सन्मान; भारतासाठी मिळविले सुवर्णपदक - Marathi News | Pune's Golden Girl in Kabaddi Honored by Rallying; Gold medal won for India | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कबड्डीतील पुण्याच्या सुवर्णकन्येची रॅली काढून सन्मान; भारतासाठी मिळविले सुवर्णपदक

शहरात अनेक ठिकाणी स्वागत झाल्यावर ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेली ...

परस्पर ८ लाख रुपये लोन घेऊन तरुणीला गंडा! - Marathi News | By taking a mutual loan of 8 lakh rupees the girl was cheated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परस्पर ८ लाख रुपये लोन घेऊन तरुणीला गंडा!

वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांक धारकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

...आणि ‘ती’ने धावत्या कारमधून मारली उडी  - Marathi News | She jumps from the running car kolhapur incident | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...आणि ‘ती’ने धावत्या कारमधून मारली उडी 

 हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी पाठलाग करून कार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धावत्या कारमधून उडी मारून महिलेने सुटका करून घेतली. ...

रस्त्यावर उतरून विरोध करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत पवारांनी दिला पाच कलमी कार्यक्रम - Marathi News | Take to the streets and protest; Pawar gave a five point program in the meeting of NCP Mahila Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यावर उतरून विरोध करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत पवारांनी दिला पाच कलमी कार्यक्रम

कुटुंबाच्या मालमत्तेत महिलांना अधिकार देण्याचा निर्णय आपण घेतला. याची पूर्ण अंमलबजावणी होत नाही, त्यासाठी  सरकारकडे आग्रह धरावा लागेल.  ...

मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखवून अत्याचार करणारा गजाआड - Marathi News | Gajaad who abused by showing obscene videos on mobile | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखवून अत्याचार करणारा गजाआड

आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल ...