विवाह होण्यासाठी मालमत्तेतील हिस्सा अथवा धंद्यातील भागीदारी अशा शर्तीवरही या कायद्याने बंदी असून त्याचा भंग केल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते. ...
स्त्रीला कोणत्याही मार्गाने संपत्ती मिळाली असली, तरी ती तिची स्वतंत्र संपत्ती असते. म्हणजेच तिच्या हयातीत तिला त्या संपत्तीचे हवे तसे वाटप किंवा विक्री करण्याचा हक्क आहे. ...