लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

नमाज पठनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Sexually assaulting a minor who went to offer Namaz Shocking type in sheep | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नमाज पठनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार

मस्जिदमध्येच काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ९ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केला ...

पुण्यातील संतापजनक घटना; चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला खायला लावले ब्लेडचे तुकडे - Marathi News | Outrageous incident in Pune The wife was forced to eat pieces of the blade due to suspicion of character | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संतापजनक घटना; चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला खायला लावले ब्लेडचे तुकडे

महिलेच्या गळ्यामध्ये गंभीर जखमा झाल्याने वैद्यकीय तपासणीत हा सगळा प्रकार समोर आला ...

तेलाऐवजी पणतीत चुकून ओतले पेट्रोल; महिला गंभीर जखमी - Marathi News | Accidentally poured petrol in Panati woman seriously injured in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तेलाऐवजी पणतीत चुकून ओतले पेट्रोल; महिला गंभीर जखमी

पणत्यांमध्ये चुकून तेलाऐवजी पेट्रोल घातल्याने आगीचा भडका उडाल्याची धक्कादायक घटना गोव्यातील रामतळे-हळदोणा येथे घडली. ...

रुबी महिला कर्मचाऱ्यांची एच आर मॅनेजरविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल - Marathi News | Complaint filed against HR manager of Ruby female employees for sexual harassment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुबी महिला कर्मचाऱ्यांची एच आर मॅनेजरविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

एच आर मॅनेजरने चेंजिंग रूममध्ये कॅमेरे लावल्याचा महिला कर्मचाऱ्यांचा आरोप ...

आवरा घरातला पसारा, एवढ्या वस्तूंचं करणार काय? लागेल-लागेल म्हणून साठवलेल्या वस्तूंच्या ढिगात तुम्ही हरवलात तर.. - Marathi News | When you can't find something in your house? how to be minimalist in life? start living minimal lifestyle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवरा घरातला पसारा, एवढ्या वस्तूंचं करणार काय? लागेल-लागेल म्हणून साठवलेल्या वस्तूंच्या ढिगात तुम्ही हरवलात तर..

आपल्या घरात आपण इतक्या वस्तू का साठवून ठेवतो? त्या वस्तूंच्या पसाऱ्यात आपलं नक्की काय होतं? ...

'त्याच्या'कडून 'तिला' नक्की काय हवं असतं? बायकांच्या पुरुषांकडून काय अपेक्षा असतात, त्यांना कळत का नाही? - Marathi News | What do a women expect from a man? What a woman expect in a relationship? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'त्याच्या'कडून 'तिला' नक्की काय हवं असतं? बायकांच्या पुरुषांकडून काय अपेक्षा असतात, त्यांना कळत का नाही?

त्यानं आयुष्यात यावं, जगण्याची वेगळी रीत दाखवून द्यावी. डोळ्यांच्या खिडक्यांची साफसफाई करून दिवाळीचं लायटिंग लावल्याचा लख्ख फील द्यावा आणि एकटं पाडणाऱ्या रात्रींमध्ये सौम्य आकाशकंदिलासारखा प्रकाशही द्यावा. ...

नवरा पैशाचे व्यवहार करतो आणि बायकोला काहीच माहिती नसते? संसारात अशी ‘गुप्तता’ योग्य नाही कारण.. - Marathi News | Partner and financial secrecy, how to be more communicative about money | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरा पैशाचे व्यवहार करतो आणि बायकोला काहीच माहिती नसते? संसारात अशी ‘गुप्तता’ योग्य नाही कारण..

आज दिवाळी पाडवा. पती-पत्नीच्या नात्यात आर्थिक विश्वासही हवाच, कुटुंबासाठी ते फार महत्त्वाचं! ...

नीरा येथील विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; माहेरच्यांनी राहत्या घरासमोरच केला अंत्यविधी - Marathi News | An extreme step taken by a married woman from Neera The funeral was done in front of Maher's residence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा येथील विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; माहेरच्यांनी राहत्या घरासमोरच केला अंत्यविधी

नीरेच्या भर बाजारपेठेतील घरासमोरच अंत्यविधी करण्यात आल्याने नीरा शहरात भितीचे वातावरण ...