लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश  - Marathi News | the election commission has ordered the establishment of 36 women controlled polling stations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश 

केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ...

महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल ; एकाला अटक - Marathi News | Taking a pornographic video of a woman and going viral on social media One arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल ; एकाला अटक

आरोपीने महिलेसोबत व्यवसायाच्या निमित्ताने ओळख वाढवून प्रेमसंबंध ठेवले होते ...

सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी अचारसंहितेच्या कचाटयात; नवीन शैक्षणिक वर्षात मुलींना लस मिळणार - Marathi News | Cervical Cancer Vaccine Procurement Guidelines Girls will get the vaccine in the new academic year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी अचारसंहितेच्या कचाटयात; नवीन शैक्षणिक वर्षात मुलींना लस मिळणार

लस खरेदी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीमधील मुलींना हे लसीकरण करण्यात येणार होती ...

फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी - Marathi News | Sound of making good profits in stocks in just 22 days The woman lost 3 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी

महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून दररोज शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक संदर्भात माहिती दिली जात होती. ...

आळंदीत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून - Marathi News | A woman was killed by throwing a stone on her head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून

इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका अज्ञात महिलेचा मृतदेह शनिवारी (दि.२०) आढळला ...

खराडीत स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ३ महिलांची सुटका, स्पा मॅनेजरला अटक - Marathi News | Prostitution under the guise of massage at a fake spa 3 women released spa manager arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराडीत स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ३ महिलांची सुटका, स्पा मॅनेजरला अटक

मसाज पार्लरमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजले ...

पती समलैंगिक! लग्नानंतर विवाहितेला कळताच पतीसह सासू, नणंद यांच्याकडून छळ - Marathi News | Husband gay Harassment by husband and mother in law Nanand as soon as the married woman comes to know after the marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती समलैंगिक! लग्नानंतर विवाहितेला कळताच पतीसह सासू, नणंद यांच्याकडून छळ

पती समलैंगिक असल्याची बाब लपवून ठेवण्यात आली, तसेच किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली ...

महाराष्ट्राने आतापर्यंत किती महिलांना केले खासदार? २०१९ मध्ये रचला इतिहास! - Marathi News | lok sabha elections 2024 Maharashtra elected maximum 8 women MPs in 2019 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राने आतापर्यंत किती महिलांना केले खासदार? २०१९ मध्ये रचला इतिहास!

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रातूनही प्रथमच २०१९ मध्ये एवढ्या प्रमाणात महिला खासदार निवडून आल्या. ...