वाढत्या उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारेने अंग चिपचिपत आहे. दुपारचे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामाच्या वेळेत बदल केल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. ...
पिक लावणी ते काढणी पर्यंत महिलांचा विविध शेती कामात प्रमुख वाटा असतो. त्यात काही अति श्रमांची कामे असतात अशी कामे महिलांमधील शारीरिक ताण कमी होऊन आणि कामाची गती वाढण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी काही अवजारे विकसित केली आहेत त्याची ...