लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

...तर तिप्पट झाले असते तुमचे बजेट, महिलांची काळजी करणारे सरकार - पंतप्रधान - Marathi News | then your budget would have tripled, a government that cares for women says Prime Minister modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर तिप्पट झाले असते तुमचे बजेट, महिलांची काळजी करणारे सरकार - पंतप्रधान

"महिला सन्मानाची काळजी करणारे सरकार पहिल्यांदाच केंद्रात आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे महिला संवाद कार्यक्रमात म्हटले." ...

महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध - Marathi News | lack of sleep could increase cardiovascular disease risk among women new study shows | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध

शास्त्रज्ञांनी 2,517 महिलांवर हे संशोधन केलं. ...

वडील पॅरालिसिसलने अंथरुणाला खिळलेले, आई गृहिणी अन् अश्विनीला बारावीत ९४ टक्के - Marathi News | Father bedridden with paralysis, mother housewife and Ashwini 94 percent in 12th | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडील पॅरालिसिसलने अंथरुणाला खिळलेले, आई गृहिणी अन् अश्विनीला बारावीत ९४ टक्के

कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता अश्विनीने मिळवले घवघवीत यश, तर अकाउंट विषयात शंभरपैकी शंभर गुण ...

स्मिताची ६,२०० मीटर उंचीच्या माउंट मेरावर यशस्वी चढाई; तिरंगा फडकवत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना - Marathi News | Smita successful ascent of the 6,200m Mount Mera Salute to Chhatrapati Sambhaji Maharaj by hoisting the tricolor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मिताची ६,२०० मीटर उंचीच्या माउंट मेरावर यशस्वी चढाई; तिरंगा फडकवत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची धगधगती प्रेरणा घेऊन काठी चढाई यशस्वीरित्या पार केली ...

एकतर्फी प्रेमात सैराट झालेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या घराबाहेर गोळीबार; पुण्यातील घटनेने खळबळ - Marathi News | A one sided lover shooting outside his girlfriend house Excitement by the incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकतर्फी प्रेमात सैराट झालेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या घराबाहेर गोळीबार; पुण्यातील घटनेने खळबळ

मला जर ती भेटली नाही तर कोणालाही सोडणार नाही. असं म्हणत प्रियकराने झाडली गोळी ...

महिला विनयभंगप्रकरणी राजभवनच्या तिघांवर गुन्हा, महिलेस चुकीच्या पद्धतीने रोखल्याचा आरोप - Marathi News | In the case of female molestation, a case has been filed against the three of Raj Bhavan, accused of wrongfully restraining the woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला विनयभंगप्रकरणी राजभवनच्या तिघांवर गुन्हा, महिलेस चुकीच्या पद्धतीने रोखल्याचा आरोप

राजभवनातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने तिच्या विनयभंगप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवले होते, त्यानंतर हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात तीन अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्यात आला.  ...

स्ट्रेच मार्क आहेत, त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? सुप्रसिध्द इन्फ्लूएन्सरचं स्ट्रेच मार्कसह बिकिनी फोटोशूट - Marathi News | famous influencer Sarah Nicole Landry bikini photo shoot with stretch marks, why to ashamed of stretch marks? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्ट्रेच मार्क आहेत, त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? सुप्रसिध्द इन्फ्लूएन्सरचं स्ट्रेच मार्कसह बिकिनी फोटोशूट

स्ट्रेच मार्क कसे कमी करायचे हा अनेक महिलांच्या काळजीचा विषय असला तरी त्यात लाज किंवा शरम वाटावी असं काहीच नाही. ...

ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा - Marathi News | 28 lakhs extorted from woman by luring her to earn profit in trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडिंगमधून फायदा होतोय असा विश्वास बसल्याने महिलेने पैश्यांची गुंतवणूक सुरु ठेवली होती ...