लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

Ghatasthapana 2025: देवीच्या घटस्थापनेसाठी पहाटे ५ ते दुपारी १. ३० पर्यंतचा मुहूर्त - Marathi News | The auspicious time for the installation of the goddess is from 5 am to 1.30 pm. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ghatasthapana 2025: देवीच्या घटस्थापनेसाठी पहाटे ५ ते दुपारी १. ३० पर्यंतचा मुहूर्त

संपूर्ण नऊ दिवस नऊ रात्री देवीची पूजा आणि गोंधळ घालून देवीच्या मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात येणार ...

Navratri Utsav 2025: नवरात्रोत्सवासाठी पुण्यातील देवीची मंदिरे सजली; पारंपरिक पद्धतीने होणार घटस्थापना - Marathi News | Goddess temples in Pune decorated for Navratri festival; Ghatsthapana will be held in the traditional manner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रोत्सवासाठी पुण्यातील देवीची मंदिरे सजली; पारंपरिक पद्धतीने होणार घटस्थापना

सकाळी मंदिरांमध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार असून, त्यानंतर दिवसभर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार ...

Pik Nuksan : 'ती'च्या नशिबी पुन्हा वनवास; ढगफुटीने तीन लाखांचे पिक गेले पाण्यात - Marathi News | Pik Nuksan : 'her' faces exile again; Crop worth three lakhs submerged in water due to cloudburst | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Nuksan : 'ती'च्या नशिबी पुन्हा वनवास; ढगफुटीने तीन लाखांचे पिक गेले पाण्यात

Dhagfuti Pik Nuksan गर्भगिरी डोंगररांगेतील सटवाई दरा, वाघदरा, काकडदरा भागात रविवारी व सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने शिरेश्वर नदीला पूर आला. ...

Ayush komkar Case: सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against 13 people who resisted police while detaining Sonali Andekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

सोनाली आणि प्रियंका यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांना रोखले, दोघींना ताब्यात न घेण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली ...

स्वतःच शेतात कष्ट घेत, स्वतः शेतमालाची विक्री करणाऱ्या महिला शेतकरी राजश्री यांची यशकथा - Marathi News | The success story of Rajshree, a woman farmer who works hard in her own fields and sells her own produce | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वतःच शेतात कष्ट घेत, स्वतः शेतमालाची विक्री करणाऱ्या महिला शेतकरी राजश्री यांची यशकथा

लग्नानंतर शेतकरी नवऱ्याबरोबर शेतात कसण्याचे निश्चित केले. अन्यत्र मजुरी करण्यापेक्षा स्वतःच्या जमिनीत विविध पिके घेऊन त्याची विक्री करीत आहेत. ...

Dr. Hema Sane passes away: ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन - Marathi News | Senior botanist Dr. Hema Sane passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन

हेमा साने यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. विजेशिवायही आपण राहू शकतो, हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले ...

ऋजुता दिवेकर सांगतात प्रत्येक महिलेच्या ताटात रोजच असायलाच हवा 'हा' पदार्थ- नेहमीच राहाल ठणठणीत - Marathi News | benefits of eating different types of chutney regularly, rujuta divekar explains why chutney is important in daily diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऋजुता दिवेकर सांगतात प्रत्येक महिलेच्या ताटात रोजच असायलाच हवा 'हा' पदार्थ- नेहमीच राहाल ठणठणीत

Rujuta Divekar Explains Why Chutney is Important in Daily Diet: अशा कोणत्या पदार्थाबाबत बोलत आहेत ऋजुता दिवेकर जो प्रत्येक महिलेने अगदी रोजच्या रोज खायलाच हवा? (benefits of eating different types of chutney regularly) ...

पीएमपीच्या प्रवाशांवर चोरट्यांचे लक्ष; बस प्रवासादरम्यान ज्येष्ठे महिलेचे मंगळसूत्र चोरले, पोलिसांचे दुर्लक्ष - Marathi News | Thieves target PMP passengers; Elderly woman's mangalsutra stolen during bus journey, police ignore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या प्रवाशांवर चोरट्यांचे लक्ष; बस प्रवासादरम्यान ज्येष्ठे महिलेचे मंगळसूत्र चोरले, पोलिसांचे दुर्लक्ष

पीएमपी प्रशासनासह स्थानिक पोलिसांकडून चोरट्यांवर जरब बसवली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे ...