लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन - Marathi News | After receiving the fourth report appropriate action will be taken against the culprits in a transparent manner Chief Minister devendra fadanvis assures Gorkhas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन

चौथ्या अहवालातून वैद्यकीय निष्काळजीपणा आढळला तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होण्याची चिन्हे आहेत ...

अन्याय होत असल्यास तातडीने दखल! पुण्यातील महिलांविषयी १२३ तक्रारींचा निपटारा; महिला आयोगाची माहिती - Marathi News | Immediate action if injustice is being done 123 complaints against women in Pune resolved Information from the Women's Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन्याय होत असल्यास तातडीने दखल! पुण्यातील महिलांविषयी १२३ तक्रारींचा निपटारा; महिला आयोगाची माहिती

रुग्णालय, आरोग्य विभाग आणि डॉक्टरांविषयी कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १०४ वर तत्काळ तक्रार नोंदवा ...

देशात ९० टक्के महिला पोलीस कनिष्ठ पदावरच; २.४ लाखांपैकी केवळ ९६० आयपीएस - Marathi News | 90 percent of women police in the country are in junior positions; only 960 out of 2.4 lakh are IPS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ९० टक्के महिला पोलीस कनिष्ठ पदावरच; २.४ लाखांपैकी केवळ ९६० आयपीएस

डीजी व एसपी पदांवर एक हजारापेक्षा कमी महिला: टाटा ट्रस्टने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या भारत न्याय अहवालात (आयजेआर) २०२५ कोणत्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. ...

दीनानाथ प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच; महिला आयोगाचा विश्वास - Marathi News | Whoever is guilty in Dinanath case will be punished; Women's Commission confident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच; महिला आयोगाचा विश्वास

डॉ. घैसास यांना दिलेली नोटीस, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर केलेली कारवाई याबाबत कोणतीही स्पष्टता नाही ...

पुण्याची मान उंचावली! एनडीए परीक्षेत दीड लाख मुलींमध्ये ऋतुजा वऱ्हाडे देशात अव्वल - Marathi News | Pune pride has been raised Rituja Varhade tops the country among 1.5 lakh girls in the NDA exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची मान उंचावली! एनडीए परीक्षेत दीड लाख मुलींमध्ये ऋतुजा वऱ्हाडे देशात अव्वल

सशस्त्र दलामध्ये सहभाग घेऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या असंख्य मुलींसाठी ती प्रेरणास्थान ठरली ...

प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली - Marathi News | Honesty Forgot a bag of jewelry worth 7.5 lakhs the rickshaw driver kept it safe in chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली

चिखली पोलिसांनी २० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षाचालकाला शोधले, तेव्हा त्याने संबंधित बॅग सुरक्षित ठेवल्याचे सांगितले ...

‘हे’ ४ व्हायरल ब्यूटी उपाय अत्यंत धोक्याचे, चेहरा कायमचा होईल कुरुप-दिसाल भयानक - Marathi News | These 4 viral beauty remedies are extremely dangerous | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘हे’ ४ व्हायरल ब्यूटी उपाय अत्यंत धोक्याचे, चेहरा कायमचा होईल कुरुप-दिसाल भयानक

These 4 viral beauty remedies are extremely dangerous : त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतात हे घरगुती उपाय. करण्याआधी वाचा काय होऊ शकते. ...

ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार हिरावतोय ! उद्योग सुरु करण्याची महिलांची मागणी - Marathi News | Women in rural areas are being deprived of employment! Women demand to start businesses | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार हिरावतोय ! उद्योग सुरु करण्याची महिलांची मागणी

जंगलावर आधारित नवीन उद्योग सुरू करा : वन निवासी भागातील महिलांची मागणी ...