लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला आणि बालविकास

महिला आणि बालविकास, मराठी बातम्या

Women and child development, Latest Marathi News

नांदेडात तक्रारीविनाच महिला लोकशाही दिन - Marathi News | Women's Democracy Day without Nanded complaint | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात तक्रारीविनाच महिला लोकशाही दिन

महिलांच्या विविध तक्रारीचे निरसन करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणा-या महिला लोकशाही दिनात दोन वर्षांपासून एकही तक्रार आली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महिला लोकशाही दिनाबाबत आता प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. ...

भद्रावतीच्या महिला बचत गटाला राष्ट्रीय उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार जाहीर - Marathi News | Announces National Excellent Sanitation Award for the Bhadravati Women's Savings Group | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भद्रावतीच्या महिला बचत गटाला राष्ट्रीय उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय स्वच्छता अभियानातंर्गत भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील उन्नती महिला बचत गटाला केंद्र शासनाचा राष्ट्रीय उत्कृष्ठ स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

महिला सक्षमीकरण व प्लास्टिक निर्मूलन मोहीम - Marathi News | Women's empowerment and plastic eradication campaign | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिला सक्षमीकरण व प्लास्टिक निर्मूलन मोहीम

हेल्पिंग हार्ट चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात येते. या अंतर्गत आर्वी आणि जाम शाखेतील महिलांना कापडी पिशवी निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. ...

वर्धा जिल्ह्यातील लोणीच्या १४ महिलांनी सुरू केले बल्बचे उत्पादन - Marathi News | Production of bulb made by 14 women in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील लोणीच्या १४ महिलांनी सुरू केले बल्बचे उत्पादन

केवळ एका महिन्यात दोन लाख रुपये किमतीच्या उत्पादनाची विक्री करून नवा विक्रम प्रस्थापित करतात. ही किमया वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील लोणी या केवळ ११०० लोकवस्ती असलेल्या गावातील महिलांनी करून दाखविली. ...

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत निधीचा ठणठणाठ - Marathi News | No funds in 'My daughter Bhagyashree' scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत निधीचा ठणठणाठ

राज्य शासनाच्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना शासनाकडून अद्याप निधी न आल्याने संकटात आली आहे. ...

महिला उद्योजिकांना कमी पैशात जागा ; नितीन गडकरी - Marathi News | Women entrepreneurs gets place in less money; Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला उद्योजिकांना कमी पैशात जागा ; नितीन गडकरी

महिला उद्योजिकांसाठी कमी पैशात जागा उपलब्ध करण्याचा मानस केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केला. ...

मातृत्वाचे स्वागत करताना आहाराइतकीच भावनिक आंदोलनेही महत्त्वाची मानली जावी - डॉ. प्रभा चंद्रा - Marathi News | Emotional health of a pregnant woman is equally important as her food - Dr. Prabha Chandra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातृत्वाचे स्वागत करताना आहाराइतकीच भावनिक आंदोलनेही महत्त्वाची मानली जावी - डॉ. प्रभा चंद्रा

गरोदर स्त्रीच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली. ...

सांगलीत सॅनिटरी पॅडसवरील जीएसटीविरोधात आंदोलन, महिला राष्ट्रवादीचे निवेदन : पॅडसवर २२ टक्के कर हटवा - Marathi News | Nationalist Congress Party agitators protest against GST on Sangliit sanitary pad: 22 percent tax on pad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत सॅनिटरी पॅडसवरील जीएसटीविरोधात आंदोलन, महिला राष्ट्रवादीचे निवेदन : पॅडसवर २२ टक्के कर हटवा

एकीकडे कुंकू, बांगड्या यावरील जीएसटी रद्द करून महिलांविषयीच्या धोरणाचा गाजावाजा होत असताना सॅनिटरी पॅडसवर मात्र २२ टक्के जीएसटी का लावण्यात आला आहे, असा सवाल गुरुवारी राष्ट्रवादी महिला आघाडीने व्यक्त केला. याप्रश्नी त्यांनी सांगलीत निदर्शने करीत पॅडस ...