हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी निविदा जारी करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी अधिवेशन मुंबईत होणार असल्यामुळे याच्याशी जुळलेल्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. ...
Nagpur News सलग दोन वर्षे हिवाळी अधिवेशन नागपुरात न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी वर्ष १९६२ आणि १९६३ मध्येही सलग दोन वर्षे नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले नव्हते. ...
Nagpur News नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा नागपुरात होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांनी मात्र शासनाला नागपूर कराराचे पालन करा आणि अधिवेशन नागपुरात घ्या, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ...
हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई व नागपुरातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली असून शासनाच्या निर्देशांकडे त्यांचे लक्ष लागले आहे. ...
Nagpur News अधिवेशनाच्या कामासाठी होणारी तात्पुरत्या स्वरूपातील पदभरतीसुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन नागपुरात होणार की नाही यासंदर्भातील संभ्रम पुन्हा वाढला आहे. ...
Nagpur News विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत, ७ तारखेलाच होणार की तारीख वाढणार प्रश्न अनेक आहेत; परंतु या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत अधिवेशनाची तयारी तर सोडाच; परंतु दरराेजची कामेही अडकून पडली आहेत. ...
Nagpur News राजभवन, विधान भवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस अशा अतिमहत्त्वाच्या इमारतीसह प्रमुख इमारती व कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा बंद स्थितीत असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. ...