विधानसभा हिवाळी अधिवेशन FOLLOW Winter session maharashtra, Latest Marathi News
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गैरव्यवहाराची एकप्रकारे गैरप्रकाराची कबुलीच दिली. ...
हा वादाचा विषय टाळण्याच्या प्रयत्नात असलेले सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनी मात्र दरेकर यांच्या उत्तराने एकप्रकारे नि:श्वास सोडला. ...
भाजप सदस्यांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. ...
ॲसिड हल्लेखोरास किमान १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ...
गेल्या अधिवेशनात मी तालिका अध्यक्ष असताना भाजपाचे १२ आमदार निलंबित झाले होते, असं भास्कर जाधव यांनी सांगितले. ...
'घोटाळ्यात तुमचेच लोक सामील असतील, तर पोलीस चौकशी कशी करणार?' ...
'या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही.' ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अंगविक्षेप करुन भाष्य करणं हे योग्य नाही असं म्हणत भाजपाने सभागृह स्थगित करुन तात्काळ या प्रकरणाची तपास करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...