लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

अजित पवार मंत्र्यांसह आमदारांवर संतापले; अध्यक्षांकडे केली सभागृहातून बाहेर काढण्याची मागणी - Marathi News | Deputy CM Ajit Pawar expressed displeasure over the ministers and MLAs who did not wear masks in the House | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार मंत्री, आमदारांवर संतापले; अध्यक्षांकडे केली सभागृहातून बाहेर काढण्याची मागणी

अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली. ...

“विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन”; आव्हाडांचे पाटलांना खुले चॅलेंज - Marathi News | bjp chandrakant patil and ncp jitendra awhad criticise each other in winter session maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन”; आव्हाडांचे पाटलांना खुले चॅलेंज

Winter Session Maharashtra 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरून जितेंद्र आव्हाड आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. ...

'जितेंद्र आव्हाड माझा बाप काढतात, ती त्यांची संस्कृती आहे', चंद्रकांत पाटलांचा पलटवार - Marathi News | BJP leader Chandrakant patil slams jitendra awhad over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जितेंद्र आव्हाड माझा बाप काढतात, ती त्यांची संस्कृती आहे', चंद्रकांत पाटलांचा पलटवार

'तुम्ही स्वत: जबाबदारी घेतली असेल तर पार पाडायला पाहिजे.' ...

“मुख्यमंत्री विधानभवनात येतीलही; पंतप्रधान तंदुरुस्त, तरीही संसदेत का येत नाहीत?” - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp and pm modi to not attend parliament winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुख्यमंत्री विधानभवनात येतीलही; पंतप्रधान तंदुरुस्त, तरीही संसदेत का येत नाहीत?”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. पण, पंतप्रधान तंदुरुस्त आहेत ते संसदेत का येत नाहीत, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. ...

विधानसभा अध्यक्ष बिनविरोध, तरच १२ आमदारांचे निलंबन मागे! सत्ताधारी-विरोधकांत ‘सामंजस्या’ची चर्चा - Marathi News | maharashtra assembly speaker unopposed only then 12 mlas suspended will take back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्ष बिनविरोध, तरच १२ आमदारांचे निलंबन मागे! सत्ताधारी-विरोधकांत ‘सामंजस्या’ची चर्चा

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावरून विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारला घेरले.  ...

फडणवीस-पटोले युती; राऊत यांची मूक संमती, ...अन् चेंडू अजितदादांच्या कोर्टात - Marathi News | devendra fadnavis nana patole nitin raut on electricity issue in winter session maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस-पटोले युती; राऊत यांची मूक संमती, ...अन् चेंडू अजितदादांच्या कोर्टात

विधानसभेत बुधवारी अनोखे चित्र बघायला मिळाले. ...

तब्बल ३१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; पुरवणी मागण्या की मिनी बजेट?  - Marathi News | supplementary demands of rs 31000 crore submitted in winter session maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ३१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; पुरवणी मागण्या की मिनी बजेट? 

शेतकऱ्यांसाठी १,४१० कोटी, एसटीला १,१५० कोटी   ...

परीक्षा घोटाळ्याची तार मंत्रालयापर्यंत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप - Marathi News | devendra fadnavis alleged that wire of examination scam to the ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षा घोटाळ्याची तार मंत्रालयापर्यंत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील घोटाळ्यांची तार मंत्रालयापर्यंत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. ...