सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागात असलेल्या ठाणगाव परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून थंडीची लाट आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या थंडीचा परिणाम पिकांवर व जनावरांवर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
निफाड तालुक्यात मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा दूध संकलनावर परिणाम झाला असून, जेथे दिवसाला ४०० लिटर दूध संकलन होत होते तेथे सध्या ३०० लिटर दूध संकलन होत असल्याची माहिती तालुक्यातील वनसगाव येथील दूध संकलन केंद्राचे संचालक किरण शिंदे ...
वबिंदूचे हिमकण झाल्याचा अनुभव घ्यायचा असेल... कडाक्याची थंडी अर्थात शून्य अंश तापमानाच्या प्रदेशात जाण्याची इच्छा झाली तर डोळ्यापुढे काश्मीर येते. मात्र आता थेट शून्य अंशापर्यंतचे तापमान आणि दवबिंदूच्या स्वरूपात हिमकण अंगावर झेलायचे असल्यास काश्मीर न ...
खामगाव : शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत आरोग्याला पोषक असलेले लाडू तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे. सुकामेवा साहित्य खरेदीला बाजारात तेजी आल्याचे दिसून येत आहे ...
थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अधिक थंडीमुळे त्वचा निस्तेज होते. त्यामुळे चेहऱ्यवरील उजाळाही नाहीसा होतो. फक्त चेहऱ्यावरच नाही तर ओठांवरही थंडीचा परिणाम होतो. ...