लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
थंडीत त्वचेची काळजी

थंडीत त्वचेची काळजी, मराठी बातम्या

Winter care tips, Latest Marathi News

हिवाळ्यात आवर्जून खा बाजऱ्याची भाकरी, शरीराला मिळतील हे 4 फायदे - Marathi News | Amazing health benefits of eating bajra roti in winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात आवर्जून खा बाजऱ्याची भाकरी, शरीराला मिळतील हे 4 फायदे

Bajra Roti Benefits In Winter : हिवाळ्यात तुम्ही नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे... ...

काळे की पांढरे? हिवाळ्यात कोणते तीळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? - Marathi News | Black or white sesame seeds which is better and healthy to eat in winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काळे की पांढरे? हिवाळ्यात कोणते तीळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात?

हिवाळ्यात पांढऱ्या तीळाच्या तुलनेत जास्त फायदेशीर ठरतात. काळ्या तीळाची साल पांढऱ्या तिळाच्या तुलनेत अधिक जास्त कायम राहते. ...

हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने होतात हे नुकसान, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Winter Care Tips : Disadvantage of bathing hot water too long in Winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने होतात हे नुकसान, वेळीच व्हा सावध!

Winter Health Tips : हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर तुम्हाला याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...

हिवाळ्यात भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे, अनेक समस्या होतील दूर... - Marathi News | Winter Care Tips : Know the boiled peanuts health benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे, अनेक समस्या होतील दूर...

खासकरुन ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तर आवर्जून भुईमूगाच्या उकडलेल्या शेंगा खायला हव्यात. ...

कफ, सर्दी, खोकला आणि ताप दूर करण्यासाठी थंडीत प्या खास लसणाचा चहा, जाणून घ्या कसा बनवाल! - Marathi News | Winter Health Tips : Garlic tea beneficial for cough and cold know what studies say | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कफ, सर्दी, खोकला आणि ताप दूर करण्यासाठी थंडीत प्या खास लसणाचा चहा, जाणून घ्या कसा बनवाल!

हिवाळ्यात लसूण, आलं आणि काळे मिरे यांसारख्या उष्ण गुण असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ...

शेतकऱ्यांनो थंडीच्या लाटेपासून आपले संरक्षण कसे कराल? - Marathi News | How will the farmers protect themselves from the cold wave? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो थंडीच्या लाटेपासून आपले संरक्षण कसे कराल?

हिवाळ्यातील गारठा आपल्याला आजारी पाडू शकतो. सर्दी पडसे खोकला छातीतील कफ, ताप ही दुखणी मान वर काढू शकतात. वृद्ध आणि मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने ते या आजारांना पटकन बळी पडू शकतात. ...

हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे, वाचाल तर लगेच प्यायला सुरूवात कराल! - Marathi News | Amazing health benefits of drinking warm water during winters | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे, वाचाल तर लगेच प्यायला सुरूवात कराल!

Hot water drinking in Winter : हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे काही आणखी फायदे आहेत. ज्यांबाबत क्वचितच कुणाला माहीत असेल. चला जाणून घेऊ ते फायदे... ...

कोणत्या लोकांनी चुकूनही खाऊ नये आवळा, बसू शकतो मोठा फटका - Marathi News | Amla gooseberry superfood benefits side effects winter season | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोणत्या लोकांनी चुकूनही खाऊ नये आवळा, बसू शकतो मोठा फटका

Amla Side Effects : सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याने इम्यूनिटीही बूस्ट होते. पण काही लोकांसाठी आवळा खाणं महागात पडू शकतं. ...