वाई तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने वाई तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट आलेले नाही. डोंगर पठारावरसुद्धा याची भीषणता यावर्षी जाणवत नाही. मात्र, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून मोठ्या प्रमाणात नासाडी ...
उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. वन्यजीव तहानेने पाण्यासाठी व्याकुळतात. पाण्याच्या शोधात भटकतात. अशा वेळी त्यांची शिकारही होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जंगलामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल उभारण्याचे काम सुरू आहे. ...
मडुरा-मोरकेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी महाकाय मगर मृतावस्थेत कुजलेल्या स्थितीत तरंगताना आढळून आली होती. शनिवारी पुन्हा महाकाय मगर मृतावस्थेत त्याच स्थितीत आढळून आली. या दोन्ही मगरी मृत दिसून आल्याने मडुरा परिसरात भीतीने एकच खळबळ उडाली आहे. ...