लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव

Wildlife, Latest Marathi News

देवघरात दडून बसली होती चार फूट लांबीची घोरपड - Marathi News | A four-foot-long scorpion was sitting in the temple | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवघरात दडून बसली होती चार फूट लांबीची घोरपड

स्थानिक कठोरा नाकानजीकच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहाजवळी ऐका देवघरात चार फूट लांबीची घोरपड दडून बसल्याचे दृष्टीस पडली. जीवनरक्षा संस्थेद्वारा तिला पकडून पोहरा जंगलात सोडण्यात आले. ...

नागापूर फाटा : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Leopard killed in vehicle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागापूर फाटा : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

मागील तीन वर्षांमध्ये सुमारे अर्धा डझन बिबटे येवला परिक्षेत्रांतर्गत वाहनांच्या धडकेत ठार झाले आहेत.​​​​​​​ ...

सामनगावचा बिबट्या बोरिवलीला रवाना - Marathi News | Leopard from Samangaon sent to Borivali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामनगावचा बिबट्या बोरिवलीला रवाना

या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. ...

 बोथाच्या जंगलात अस्वल दर्शन - Marathi News | Bear sightings in the forest of Botha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : बोथाच्या जंगलात अस्वल दर्शन

स्त्याच्या कडेला एक अस्वल मुक्तसंचार करताना दिसून आले. ...

अबब! साडेदहा फुटाच्या अजगराने गिळले अख्खे कुत्रे; सर्पमित्रांनी दिले जीवनदान - Marathi News | My GOD! The whole dog was swallowed by a snake of ten and a half feet; | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अबब! साडेदहा फुटाच्या अजगराने गिळले अख्खे कुत्रे; सर्पमित्रांनी दिले जीवनदान

जिल्ह्यात गिरडला लागून असलेल्या फरीदपुर गावा लगतच्या जनावरे चारण्याच्या पडिक शिवारात सायंकाळच्या सुमारास अजगर हा साप जाताना असताना आढळून आला . ...

बिबट्याची दहशत : सुरक्षेसाठी पळसेच्या ग्रामस्थांनी घरांभोवती केले चक्क ‘फेन्सिंग’ - Marathi News | Leopard terror: Palse villagers fence their houses for safety | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याची दहशत : सुरक्षेसाठी पळसेच्या ग्रामस्थांनी घरांभोवती केले चक्क ‘फेन्सिंग’

या घटनेनंतर ऊसशेतीच्या जवळ राहणाऱ्या पळसेतील काही कुटुंबांनी चक्क आपल्या घरांभोवती जाळीचे ‘चेनलिंक फेन्सिंग’ करून घेतले आहे. ...

दारणाकाठ : अथक परिश्रमानंतर सामनगावात बिबट्या जेरबंद - Marathi News | Daranakath: Leopards arrested in Samangaon after hard work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणाकाठ : अथक परिश्रमानंतर सामनगावात बिबट्या जेरबंद

सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले. ...

बिबट्याच्या ‘त्या’ बछड्यांना ११ दिवसांपासून आईची प्रतीक्षा! - Marathi News | Leopard cubs have been waiting for their mother for 11 days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बिबट्याच्या ‘त्या’ बछड्यांना ११ दिवसांपासून आईची प्रतीक्षा!

११ दिवस उलटूनही बिबट मादी बछड्यांकडे परतली नाही. ...