खवले मांजराची तस्करी करणाऱ्या आठजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून एक जिवंत खवले मांजर आणि मांडूळ जातीचा एक साप असा २ कोटी ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
रेडिओ टॅग लावलेल्या दोन गिधाडांना पश्चिम बंगालच्या वनक्षेत्रात सोडण्याचा प्रयोग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पश्चिम बंगाल वन विभागाने राबविला आहे. हे दोन्ही विभाग या गिधाडांच्या ब्रीडिंग सेटरमधील हालचालींचे निरिक्षण करणार आहेत. हा देशातील पहिलाच ...
रानगवा हा प्राणी या वर्गात मोडत असल्याने त्याच्या संसर्गाची शक्यता वाढली आहे. त्याची शिकार वाघ, बिबटे यांच्याकडून होते. त्यांनी अर्धवट खाल्लेले मांस रानकुत्रे, कोल्हे, लांडगे खातात. यामुळे त्यांच्या माध्यमातून हा आजार जंगलात पसरण्याचा धोका व्यक्त होत ...
ओरोस येथे एका भटक्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकलेली होती. ती बरणी काढून त्याची त्यातून सुटका करण्याचे बहुमोल कार्य वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसच्या सदस्यांनी केले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ...
कसबा बावडा (ता. करवीर ) येथील राजाराम बंधाऱ्यावर शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास पुनाळला जाणाऱ्या युवकांना चक्क बंधाऱ्यावर आडवी निवांत थांबलेल्या सहा फुटांहून अधिक लांबीच्या मगरीचे दर्शन झाले. ...