माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
wildlife Shirala Sangli : फुपेरे (ता शिराळा) येथील राजेश शामराव शिवमारे यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 शेळ्या व बोकड ठार झाला .या घटनेत शिवमारे यांचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे .फुपेरे, शिराळे खुर्द, पुनवत, कणदू ...
Amravati news मुंगी कोळीच्या नराची देशातील पहिली नोंद मेळघाटात घेण्यात आली आहे. दर्यापूरचे प्राध्यापक डॉक्टर अतुल बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा मेळघाटात या मुंगी कोळीच्या नराला शोधून काढले होते. ...
wildlife sangli : चोपडेवाडी (ता.पलूस) येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात नम्रता मारुती मोरे (वय ३१) ही महिला जखमी झाली. प्रसांगवधान दाखाविल्याने ती मगरीच्या तावडीतून सहिसलामत बचावली. ...
Corona infection lions हैदराबाद येथील नेहरू प्राणिशास्त्र उद्यानात आठ आशियाई सिंहांमध्ये कोरोना संसर्गाचे निदान झाल्याने आता महाराष्ट्र वन्यजीव प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे. सीएसआयआर-सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) यांच्यामार ...
Wardha news थार-पार्डी रस्त्यावर असलेल्या थार जंगलात आड नाल्याजवळ पाण्यामध्ये विष प्रयोग करून सहा मोरांना मारल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. ...
Chandrapur news दोन मोठ्या अस्वलींसह त्यांची दोन पिल्लं कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना सकाळी उघड झाली आहे. ताडोबाच्या बफर झोनलगत असलेल्या वाढोली येथील शेतात ही विहीर आहे. ...