लाखनी तालुक्यातील गोंडसावरी येथील एका शेतात हेमिडाक्टाइलस ट्रायसर कुटुंबातील दुर्मीळ गेको सरडा आढळून आला. यामुळे वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. ...
गत दोन वर्षात विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा व यवतमाळ या भागात मानव- वन्यजीव संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. मनुष्य आणि त्याचप्रमाणे वाघांची होणारी हत्या ही गंभीर समस्या वनविभाग पुढे आव्हान आहे. ...
नाेव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंबाझरी उद्यान व तलाव परदेशी पक्ष्यांच्या थव्यांनी फुलले आहे. विविध प्रजातीच्या युराेपियन, रशियन, सायबेरियन व मंगाेलियन पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षिप्रेमींसाठी ती पर्वणी ठरली आहे. ...
१५ ऑक्टोबरपासून पर्यटनाला सुरुवात झाली. तेव्हापासून बोर अभयारण्याला ७२३ पर्यटकांनी भेट दिली. त्यात ३९१ जणांनी ऑफलाईन तर ३३२ पर्यटकांनी ऑनलाईन प्रवेश सुविधेचा लाभ घेतला. ...
Bird Week in november : ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य आहे. ...