लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव

Wildlife, Latest Marathi News

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वनविकास महामंडळाच्या पोर्ला वनातील घटना - Marathi News | woman Killed in a tiger attack | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वनविकास महामंडळाच्या पोर्ला वनातील घटना

जंगलात केरसुणीसाठी लागणारे गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना आज सकाळी ११:३० च्या सुमारास वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. २ मधे घडली. ...

मेळघाटातील लांडग्यांना रेबिज; वाघांवरही संकट - Marathi News | Rabies to wolves in Melghat; Crisis on tigers too | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील लांडग्यांना रेबिज; वाघांवरही संकट

Amravati News मेळघाटच्या धारणी तालुक्यात रेबिजमुळे लांडगा चवताळल्याची धक्कादायक माहिती आहे. यामुळे जंगलातील वाघ, बिबट व इतरही वन्यप्राण्यांना धोका होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ...

धारणी तालुक्यात लांडग्यांची दहशत, आठ जणांना घेतला चावा - Marathi News | Wolf attack and bites 8 people in Dharani tehsil | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धारणी तालुक्यात लांडग्यांची दहशत, आठ जणांना घेतला चावा

धारणी वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या लांडग्यांनी चांगलीच दहशत पसरविली आहे. रविवारी धारणी शहरासह तालुक्यातील इतरही गावातील आठ नागरिकांना चावा घेऊन जखमी केले. ...

हे काय आक्रित? अचानक का सुकायला लागली कडुनिंबाची झाडे? - Marathi News | What is this? Why did the neem trees suddenly start drying up? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हे काय आक्रित? अचानक का सुकायला लागली कडुनिंबाची झाडे?

Nagpur News एकाएकी नागपुरातील कडूनिंबाची झाडे वाळत चालली आहेत. यामागे नेमके काय कारण आहे याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. ...

हत्तींना मोहाची दारू आवडते?.. गडचिरोलीतील नागरिकांचा 'हा' आहे अनुभव ! - Marathi News | Do elephants like tempting liquor? .. This is the experience of the citizens of Gadchiroli! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्तींना मोहाची दारू आवडते?.. गडचिरोलीतील नागरिकांचा 'हा' आहे अनुभव !

Gadchiroli News हत्ती जर दारू प्यायले तर काय करतील असा जर प्रश्न पडला तर त्याचे उत्तर गडचिरोलीतील नागरिकांना विचारावे लागेल. कारण, अलीकडे तेथे  धुमाकूळ घालत असलेले जंगली हत्ती रात्रीच्या वेळी मोहाच्या दारूचे अड्डे शोधत असतात, असे या नागरिकांच्या लक ...

आता वाघानंतर खवल्या मांजराची आंतरराष्ट्रीय तस्करी; हाडांचे दुखणे व उत्तेजक औषधांसाठी होतो वापर - Marathi News | Now international smuggling of scaly cats after tigers; Used for painkillers and stimulants | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता वाघानंतर खवल्या मांजराची आंतरराष्ट्रीय तस्करी; हाडांचे दुखणे व उत्तेजक औषधांसाठी होतो वापर

Amravati News हाडांचे दुखणे आणि उत्तेजक औषधी निर्मितीसाठी बाहेरील अतिशय टणक असलेल्या खवल्या मांजराची आंतरराष्ट्रीय तस्करी केली जात आहे. ...

काय सांगता... एकाच झाडावर तीन-तीन कोब्रा सापांची सभा - Marathi News | 3 cobra snakes saw on a tree in melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काय सांगता... एकाच झाडावर तीन-तीन कोब्रा सापांची सभा

कोब्रा, अजगर आणि इतर प्राणी दिसणं हे मेळघाटात काही नवं नाही. परंतु एकाच झाडावर तीन कोब्रा दिसणं, ही बाब मात्र खास असल्याचं मेळघाटवासी सांगतात. ...

गोंडसावरीत आढळला दुर्मीळ 'गेको सरडा, वन्यप्रेमींमध्ये उत्साह - Marathi News | Rare gecko lizard found in Gondsavaric in bhandara dist | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोंडसावरीत आढळला दुर्मीळ 'गेको सरडा, वन्यप्रेमींमध्ये उत्साह

लाखनी तालुक्यातील गोंडसावरी येथील एका शेतात हेमिडाक्टाइलस ट्रायसर कुटुंबातील दुर्मीळ गेको सरडा आढळून आला. यामुळे वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. ...