Gadchiroli News कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत. ...
Piranha Fish Attack: दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात पिरान्हा या नरभक्षक माशाने केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. ...
Nagpur News एकेकाळी नागपूरच्या परिसरात माेरांच्या वास्तव्यामुळे ‘पिकाॅक कॅपिटल’ म्हणूनही ओळख मिळावी या मागणीने जाेर धरला हाेता. मात्र त्यांच्या अधिवासावर आलेल्या अनेक संकटामुळे राष्ट्रीय पक्ष्याच्या अस्तित्वावरच संकट आले आहे. ...
Amravati News विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात देशभरातील पर्यटक जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी येतात. कोलकास येथे असलेल्या चार हत्तीचे चोपिंग करावयाचे असल्याने हत्ती सफारी बंद राहणार आहे. ...
वन्यप्राण्यांवरील परिणाम मोजण्यासाठी नीरीने ताडोबाच्या जंगलात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यामध्ये ताडोबा परिसरातील हवा, पाण्याची गुणवत्ता, ध्वनी आणि प्रकाशाचे प्रदूषण, जैविक परिणाम असा विविध प्रकारे अभ्यास करण्यात येणार आहे. ...
Amravati News आजतागायत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. परिणामी वन्यजीव आणि वन विभागाकडून कर्मचाऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणारी स्मार्ट स्टिक वापरण्याचा प्रस्ताव आहे. ...