वाशिम: अकोला-वाशिम जिल्ह्यात असलेल्या काटेपूर्णा अभयारण्याला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात वनोजा येथे प्रवेशद्वार देण्याच्या मागणीसाठी वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्यानंतर लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतला आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील तळेगावजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेले लांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले. सुदैवाने शेतात माती असल्यामुळे गिधाड जखमी झाले नाही. ...
‘लोकमत’मध्ये ‘विव्हळणा-या गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’ या नावाने सचित्र वृत्त प्रसारित करण्यात आले होते. वृत्तात लक्ष्मीच्या वेदना अन् तिची होत असलेली फरफट याविषयीची माहिती दिली होती. ...
सतीश डोंगरे ।नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या गजलक्ष्मीची आर्त हाक जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली आहे. ‘लक्ष्मी’च्या नावाने एका संकेतस्थळावर पिटीशन साइन करून ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील गजल ...
म्हसरूळ परिसरातून जाणा-या मार्गालगत एका झोपडीच्या शेजारी ‘लक्ष्मी’ नावाची हत्तीण हमखास नजरेस पडते. ४५ वर्षीय लक्ष्मी याठिकाणी बेवारस स्थितीत बांधलेली असते. या हत्तिणीचा मालक असल्याचे सांगणारी व्यक्ती ही परराज्यातील असून, ती एक भिक्षेकरी आहे. ...