बुलडाणा: मेळघाट ते अनेरडॅम अभयारण्यादरम्यान वाघांच्या मुक्त संचारासाठी ‘टायगर कॉरिडॉर’चा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या चार वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेला असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात येत असलेल्या दुधलगाव शिवारात वाघाच्या पायांचे ठसे न ...
धिवासावर झालेले आक्रमण, नव्याने प्रचलित झालेल्या प्रजातींचे अतिक्रमण, प्रदूषण, जागतिक स्तरावरील हवामानात होणारे बदल, प्रजातींचे अतिशोषण, वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेप आदींमुळे जैवविविधतेची हानी होत आहे. ...
पिसाळलेल्या रानडुकराने गावात येऊन चार माणसांसह दोन गायींवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली. ...
जंगलाशेजारी असलेल्या शेतपिकांचे रोही व रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाई तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्याल ...
खेड तालुक्यातील फुरूस-फळसोंडा येथे जंगलमय भागात ७ अजगरांची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर दापोली वन विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर दापोली वन विभागाने चौघांना ताब्यात घेतले असून, अन्य काहींचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता ...