एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश कौतिक अहिरे यांनी आपल्या शेतातील रहात्या बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व खाण्यासाठी धान्याची व्यवस्था केली ...
सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथे पक्षिप्रेमींनी मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात सापडलेल्या मोरास वाचवून जीवदान दिले. येथून जवळच असलेल्या इरिगेशन बंगला परिसरात तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी एका मोरावर हल्ला केला. सुरेश चंद्रे व रेवनाथ कुमावत यांनी मोरावर ...
बुद्धपौर्णिमेच्या दिवशी शनिवारी, १८ ला वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात येणार असून याकरिता वनविभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील आठ वनपरिक्षेत्रात कृत्रिम व नैसर्गिक पाणवठ्यांच्या परिसरात तब्बल ८४ मचाणांची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
शुद्ध इंग्रजीत बोलणाऱ्या पोपटाला त्यांनी मराठी आणि हिंदी भाषा शिकवली. मालक आल्यानंतर त्याचं स्वागत करायचं आणि पुढे त्यांचे जेवण होईपर्यंत खांद्यावर बसायचा हट्ट धरायचा, त्यांनी दिलेली फळं खायची..! कुटुंबातील व्यक्तीपेक्षा लळा लावणारा हा पोपट काही दिवस ...
मुक्या जिवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी आपपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्यान ...