वन्यजीव अपराधासंबंधीची प्रकरणे योग्यपणे हाताळली जावी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यासाठी वनविभागातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेला मंगळवारी प्रारंभ झाला. ...
उपवडे-देऊळवाडी येथील सुभाष यशवंत शेडगे (६०) या शेतकऱ्यावर गव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेडगे यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास शेडगे यांच्या घरालगत असलेल्या रबर ...