पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
वन्यजीव, मराठी बातम्या FOLLOW Wildlife, Latest Marathi News
भिमवाडीमध्ये देखील काही नागरिकांनी भारतीय पोपट पाळलेले होते. शनिवारी (दि.26) जेव्हा या भागातील घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तेव्हा घटनास्थळी बचावकार्यासाठी हजर असलेल्या पोलिसांनी पोपटांचे पिंजरे भद्रकाली पोलीस ठाण्यात हलविले. ...
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षणक यांनी हा निर्णय घेतला आहे. ...
वन विभागाच्या आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...
दरवर्षी जलसंकट निर्माण होत असले तरी यावेळी जिल्ह्यातील जलसाठ्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र, उन्हाचा पारा चढत जातो, तसे जंगल परिसरातील नदी-नाले कोरडे होतात. वनविभागाकडून साधारणत: मार्चच्या सुमारास कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती केली जाते ...
तेंदूपत्ता तोडाईचा आणि मोहफूल वेचण्याच्या हंगामात वन्यजीव संघर्ष हा नेहमीचाच असतो. जंगलावर उपजीविका असणाऱ्या गावांसाठी हे हंगाम महत्त्वाचे असतात. या दिवसातील हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ...
गावामधील ही चवथी घटना असून, यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. ...
५४ कृत्रिम पाणवठ्यावर स्वच्छंदपणे बागडत असून अस्वलही आपल्या पिल्लासह पाण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. ...
पाठीवर पिवळे गडद ठिपके आणि त्याच्यासोबत समांतर रेषा असणारा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या हा बिनविषारी साप शिराळा शहरामध्ये प्रथमच दिसला. पण अज्ञातांनी मण्यार जातीचा विषारी सर्प समजून त्याला मारून टाकले. ...