चाडेगाव शिवरस्ता सातपुते वस्तीजवळ असलेल्या अरिंगळे मळ्यात अडीच तास हे बचावकार्य सुरू राहिले. या बचावकार्यात काही सजग स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. ...
जंगलातील हिवर, किन्ह, मोवई, बोर आदी प्रजातींच्या झाडांची पाने सोनपाखरू खातात. त्यामुळे याच झाडांवर विशेषत: त्यांचे वास्तव्य असते. मात्र दिवसेंदिवस सोनपाखरू दुर्मीळ होत आहे. ...
रात्री दहाच्या सुमारास शेताकडून घरी निघालो होतो, रात्रीच्या अंधारात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी आमच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. गव्यांना हुसकावून आलो..पण, सापडलो अस्वलांच्या तावडीत. नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. या घटनेचा साक्षीदार असणाऱ्या स ...
सकाळी जेव्हा शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पिंज-याजवळ जाऊन बघितले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले ...
मादी मिळविण्याच्या प्रयत्नात उद्भवलेल्या दोन काळविटांच्या संघर्षात एक काळवीट चक्क चिखलात गाडले गेले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्या काळविटाला चिखलातून बाहेर काढले. ...
स्थानिक कठोरा नाकानजीकच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहाजवळी ऐका देवघरात चार फूट लांबीची घोरपड दडून बसल्याचे दृष्टीस पडली. जीवनरक्षा संस्थेद्वारा तिला पकडून पोहरा जंगलात सोडण्यात आले. ...