लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

कोकरूड येथे सापडले दुर्मिळ मोठ्या पतंगापैकी एक "एॅटलास मॉथ" - Marathi News | "Atlas Moth", one of the rare large moths found at Lamb | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोकरूड येथे सापडले दुर्मिळ मोठ्या पतंगापैकी एक "एॅटलास मॉथ"

जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" शिराळा तालुक्यातील जलसंपदा वसाहत कोकरूड येथे सापडले.येथील उपविभाग क्रमांक एक कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग काही काळ विसावले होते. ...

ऐकावे ते नवलच..! म्हशींच्या कळपाने वाचविले गुराख्याचे प्राण - Marathi News | It's new to hear ..! A herd of buffaloes saved the life of a cowherd | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऐकावे ते नवलच..! म्हशींच्या कळपाने वाचविले गुराख्याचे प्राण

जनावरे चराईसाठी सोडून बसलेल्या गुराख्यावर दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. हा प्रकार चरत असलेल्या म्हशींना दिसताच सर्व म्हशींनी एकत्र येत वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे वाघ भांबावला आणि त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. ...

विदर्भात आढळतात १८० प्रजातींची फुलपाखरे - Marathi News | There are 180 species of butterflies in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात आढळतात १८० प्रजातींची फुलपाखरे

विदर्भात फुलपाखरांच्या तब्बल १८० प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यातील १२५ च्यावर प्रजातींची नागपूर जिल्ह्यात नोंद करण्यात आली आहे. ...

संशयास्पद : आडगावला शेतात आढळला मृत बिबट्या - Marathi News | Dead leopard found in a field in Adgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संशयास्पद : आडगावला शेतात आढळला मृत बिबट्या

मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता बिबट्याच्या शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव, विषबाधा तसेच फफ्फुसाचा मोठा संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले. ...

पोटातील ४५-५० किलो प्लास्टिक बाहेर काढून गर्भवती म्हैशीला जीवदान - Marathi News | Life of a pregnant buffalo by removing 45-50 kg of plastic from the stomach | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोटातील ४५-५० किलो प्लास्टिक बाहेर काढून गर्भवती म्हैशीला जीवदान

दोन मोठी शस्त्रक्रिया करून पोटातील ४५-५० किलो प्लास्टिक बाहेर काढून मुटाटा येथे पाळेकरवाडी येथील गर्भवती म्हैशीला जीवदान देण्यात आले. म्हैशीच्या पोटातील मृत रेडकू आणि प्लास्टिक पिशव्या व कपडे बाहेर काढून पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी ५ तास अथक ...

वन-वन्यजीव संवर्धनासाठी कटीबध्दता हीच खरी श्रध्दांजली : नितीन गुदगे - Marathi News | Commitment to wildlife conservation is the true tribute: Nitin Gudge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वन-वन्यजीव संवर्धनासाठी कटीबध्दता हीच खरी श्रध्दांजली : नितीन गुदगे

११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता. ...

पोलिसांनी सापळा रचला अन् तस्करी करणारे जाळ्यात सापडले - Marathi News | Police set a trap and found the smugglers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोलिसांनी सापळा रचला अन् तस्करी करणारे जाळ्यात सापडले

आंतराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असणारे खवल्या मांजर व एक मांडुळ जातीचा साप यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली. पोलिसांनी शहरापासूनच जवळ असणाऱ्या काजरघाटी येथे सापळा रचला. ...

रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Scale cat smuggling gang arrested in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या आठजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून एक जिवंत खवले मांजर आणि मांडूळ जातीचा एक साप असा २ कोटी ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...