Dog Miraj Sangli : मिरजेत शिवाजीनगरमध्ये प्लास्टीकच्या बरणीत तोंड अडकल्याने एका कुत्र्याची उपासमार सुरु होती. खाद्यपदार्थाच्या आशेने त्याने प्लास्टीकच्या बरणीत तोंड घातले आणि बरणी अडकून पडली. ...
Biosan Wildlife Kagal Kolhapur : दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यात उंदरवाडी-सरवडे दरम्यान पाण्याच्या शोधात आलेल्या दहा ते बारा गव्यांचा कळप पडल्याची घटना उंदरवाडी (ता.कागल) गावच्या हद्दीत आज सकाळी (गुरुवार दि.२२) घडली. यातील एका गव्याच्या मृत्यू झाला. ...
Bhandara news पाळीव जनावरे चारण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या एका बालकावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील कुडेगाव येथे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ...
भादवण ( ता. आजरा ) येथे दुर्मिळ असणारा व महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी असलेला (उडती खार) शेकरू आढळून आला आहे. दिवसभर खाद्य न मिळाल्याने तो अशक्त झाला होता. सायंकाळी पुन्हा मराठी शाळेजवळील नारळाच्या झाडाच्या टोकावर बसलेला नागरिकांनी त्याला पाहिले. ...
Wildlife Crime ForestDepartment Kolhpur : खवल्या मांजराची तस्करी आणि वन कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी अनोळखी चौघांसह आठजणांविरुद्ध गुन्हा गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार अशोक भरमा फडके (उंबरवाडी,ता.गडहिंग्लज ), प ...
Wildlife Leopard Sangli : कोरोनामुळे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आलेल्या आय.यु.सी.इन ग्लोबल युथ समित ( IUCNGlobal Youth Summit 2021) या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या कथावाचन उपक्रमात शिराळा मधील प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील यांनी मानव-बिबट् ...
गंगापूर रोडवरील नरसिंहनगरचा परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. येथील मोकळ्या भूखंडांवरील झाडीझुडपांमध्ये बिबट्याने आश्रय घेतला होता. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले. ...