वनविभागाने तातडीने नाशिक पश्चिम विभागाच्या हद्दीत पांडवलेणीपासू पुढे विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे. ...
अकोला: जिल्हयातील काटेपूर्णा जलाशयाभोवत वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात वनविभागाद्वारे दुर्मिळ पक्ष्यांची गणना उपक्रम राबविण्यात आला असून, या दरम्यान दुर्मिळ पक्ष्यांच्या तब्बल १२५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेला, अतिशय दुर्मिळ खवले मांजरची तस्करी करणार्या रायगड जिल्ह्यातील दोघांना ठाण्यातील वागळे इस्टेट गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी अटक केली. या प्राण्याची ते ४0 लाख रुपयात विक्री करणार होते. ...
क्रेनच्या सहाय्याने पिंजरा वर काढण्यात आला. वनकर्मचाºयांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले. तत्काळ बिबट्याला निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले. ...
आमगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणार्या मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरिणांची अज्ञात शिकाऱ्यांनी शिकार केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...
घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार हे वनरक्षकांसोबत तातडीने पिंपळगाव खांब परिसरात दाखल झाले. रात्रीच्या अंधारात परिसरात काही तास शोधमोहिमही राबविण्याचा प्रयत्न क रण्यात आला. ...