लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

दुर्मीळ कासवांची तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक - Marathi News | Three arrested along with a woman who smuggled rare star tortoise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्मीळ कासवांची तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक

वेगवेगळी नावे बदलून मुंबई पुण्यासह राज्यभर दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करण-या शुभांगी उर्फ मंजिरी या महिलेसह तिघांना ठाणे आणि मुंबई वनविभागाने अटक केली आहे. तिला पुण्यातून तर तिच्या साथीदारांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ...

जखमी प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी वन विभागाचे प्रयत्न - Marathi News |  Forest Department's efforts for shelter for injured animals | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जखमी प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी वन विभागाचे प्रयत्न

वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ...

जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ कासवांची मढ येथील मच्छिमारांनी दिले जीवदान - Marathi News | The fishermen were rescued of rare turtles trapped in the net | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ कासवांची मढ येथील मच्छिमारांनी दिले जीवदान

मढ कोळीवाड्यात हरबादेवी स्पोटर्स क्लबच्या मच्छिमारांनी दोन कासवांची सुटका करून त्यांना सुखरूप समुद्रात सोडले. ...

ट्रकने चार हरणांना चिरडले,एक अत्यवस्थ - Marathi News | The truck crushed four deer, one extreme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रकने चार हरणांना चिरडले,एक अत्यवस्थ

हरणांचा कळप रोड पार करीत असतानाच भरधाव वेगात असलेला अवैध रेतीवाहतुकीचा ट्रक कळपात शिरला. त्यात चार हरणांचा चिरडून मृत्यू झाला तर एक हरीण गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार-सालई मार्गावर शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या ...

शेतमजुरावर रानडुकराचा हल्ला; शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण  - Marathi News | pig attack on farmland labour in karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतमजुरावर रानडुकराचा हल्ला; शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण 

कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम निंबा जहॉगीर येथील शेतमजुर विश्वनाथ श्रीराम तुरक हा शेत काम करण्यासाठी शेतात गेला असता. झुडपात दडून बसलेल्या रानडुकरांने शेतमजुरावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २७ जुन रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निंबा शेतशिव ...

महाराष्ट्रामध्ये चार वर्षांत ३२ वाघांचे मृत्यू - Marathi News | 32 Tiger deaths in last four years in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रामध्ये चार वर्षांत ३२ वाघांचे मृत्यू

गेल्या चार वर्षांमध्ये विविध कारणांनी राज्यात ३२ वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाले ...

निसर्गप्रेमींना खुणावतेय अकोल्यातील काटेपूर्णा अभयारण्य - Marathi News | Katepurna Sanctuary in Akola is known to nature loving people | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निसर्गप्रेमींना खुणावतेय अकोल्यातील काटेपूर्णा अभयारण्य

अकोला: अकोल्यापासून ३0 किमी अंतरावर मंगरूळ रस्त्यावर असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात शनिवारी सकाळी भ्रमंतीसाठी काही निसर्गप्रेमी गेलो होतो. आनंदाची बाब म्हणजे या अभयारण्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सामाविण्यात आले आहे. ...

वर्धेकर निवडणार आपला शहरपक्षी; विदर्भात प्रथमच शहर पक्ष्यासाठी निवडणूक - Marathi News | Wardha citizens will choose city bird; Election for city bird in Vidarbha for the first time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेकर निवडणार आपला शहरपक्षी; विदर्भात प्रथमच शहर पक्ष्यासाठी निवडणूक

विदर्भातील पहिली आणि महाराष्ट्रात दुसरी ठरणाऱ्या वर्धा शहरपक्षी निवडणुकीचा प्रारंभ २३ जूनपासून होत आहे. बहार नेचर फाऊंडेशन व नगरपरिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...