वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील यांच्यासह तत्काळ प्रतिसाद पथकाने परिसर गाठला. यावेळी शेतमळ्याच्या परिसरातून भटकंती करत असलेल्या रानगव्याला वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. हा गवा वाट चुकल्याने पाथर्डी ...
कुंदेवाडी येथील कुंदे यांच्या डेअरी फार्म परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या जोडीचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी गेल्या काही दिवसात कुत्र्यांना फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी परिसरात दोन पिंजरे लावले ...
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत इला फौन्डेशनच्या सहकार्याने सुरु केलेल्या घुबड वाचवा मोहिमेस जिल्ह्यातील विविध शाळांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५ शाळांमधून या मोहिमेअंतर्गत घुबडांविषयी जनजागृती करणाऱ्या स्ला ...
बऱ्याचदा काही मुलं आपल्या लहान वयातचं अशी काही कामं करतात जी ऐकून त्यांच्याविषयी अभिमान वाटतो. असंच काहीसं काम अवघ्या 10 वर्षाच्या मुलानं केलं आहे. ...
वाशिम: वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी १ सप्टेंबर ते १७ आॅक्टोबर या दीड महिन्याच्या कालावधीत ४८ सापांना जीवदान देण्याची कामगिरी केली आहे. ...
नाशिक पश्चिम वनविभागाकडून तीन महिन्यांपुर्वी तयार करुन नागपूर प्रधान वनसंरक्षक कार्यालयाच्या वन्यजीव विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे; मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नसल्याचे उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी सांगितले. ...