Amravati News: बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही उपलब्ध करून देण्यात आली. परिवारासह २३ मेच्या रात्री ‘निसर्ग अनुभव’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पारस (जि. अकोला) येथून सेमाडोहला आलेल्या रिदम हिने २० ...
Solapur: बोरी उमर्गे ( ता. अक्कलकोट) येथे राष्ट्रीय महामार्ग १५० वर वाहनाखाली चिरडून साळींदर ठार झाले. ही घटना शनिवार २७ एप्रिल रोजी घडली. वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोचले. त्यांनी शवविच्छेदन करून घटनेची नोंद करून घेतली. ...
Raigad News: रायगडमधील फणसाड अभयारण्यात श्वान कुळातील दुर्मीळ असलेल्या रानकुत्र्यांचे प्रथमच दर्शन झाले आहे. यापूर्वी २०२० मध्ये पाऊलखुणा आढळल्या होत्या. पण आता प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी सांगितले. ...