उन्हाचा कडाका वाढत असताना अनेक जलस्त्रोत आटत आहेत. अशा परिस्थित पक्ष्यांची तडफड सुरु झाल्याने त्यांची तहान भागविण्यासाठी प्राणीमित्र सरसावले आहेत. पिपल्स फॉर अॅनिमल संघटनेने शेकडो पाण्याच्या बॉटल्स व प्लेटस्च्या माध्यमातून झाडांवरच पक्ष्यांच्या पाण् ...
मोताळा : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोथळी शिवारात घडली. जखमीवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे ...
रोहनखेड (अकोला) : रानडुकरांनी केलेल्या हल्यात शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना ४ मार्च रोजी रोहनखेड शिवारात उघडकीस आली. पंजाब देवमन वानखडे (६०)असे मृतकाचे नाव आहे. ...
मंगरुळपीर : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष्यांसाठी घरटे व पाणीव्यवस्था प्रकल्प प्राणिशास्त्र विभागातर्फे राबविण्यात आला. ...
बुलडाणा : अस्वलाने अचानक हल्ला केल्यामुळे ३५ वर्षीय मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांद्राकोळी गावालगतच्या परिसरात घडली. ...
ठाण्यात भर वस्तीमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबटयाने दर्शन दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. ठाणे वनविभाग आणि संजय गांधी राष्टÑीय उद्यानातील कर्मचाऱ्यांनी सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला सुखरुपरित्या पकडून बोरीवलीच्या उद्यानात रवानगी केली. ...