लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

सकाळीच दिले अस्वलाने दर्शन; चंद्रपूरच्या बालाजी वॉर्डात उडाली गडबड - Marathi News | The bevy given in the morning; Balaji ward in Chandrapur blows up; | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सकाळीच दिले अस्वलाने दर्शन; चंद्रपूरच्या बालाजी वॉर्डात उडाली गडबड

शहराची दाट वस्ती असलेल्या बालाजी वॉर्डात शनिवारी सकाळी चक्क एक अस्वल नागरिकांच्या नजरेस पडले आणि एकच गडबड उडाली. ...

भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ जातीची पाच कासवे जप्त - Marathi News | Five turtles seized of rare caste in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ जातीची पाच कासवे जप्त

तस्करी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदिस्त करून ठेवलेली ५ कासवे वन विभागाने शनिवारी सकाळी एका घरातून जप्त केली. ही कारवाई मोहाडी तालुक्याच्या करडी येथे करण्यात आली. ...

निलगिरीवर अडकलेल्या घारीची अखेर सुटका  - Marathi News | Nilgiris get rid of the trapped flight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निलगिरीवर अडकलेल्या घारीची अखेर सुटका 

नाशिक : सिडको परिसरातील बाजीप्रभू चौक परिसरातील निलगिरीच्या झाडावर सुमारे ५० फूट उंचीवर अडकलेल्या घार पक्ष्याची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटका ... ...

शेतकऱ्याने वन्यप्राण्यांसाठी केला पाणवठा - Marathi News | Farmers made water facility for wild animals | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्याने वन्यप्राण्यांसाठी केला पाणवठा

शेलुबाजार (वाशिम): उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी गावशिवारातील गुरे, तसेच वन्यप्राण्यांची होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी शेलुबाजारनजिक असलेल्या भूर येथील शेतकऱ्याने येडशी शिवारात पाणवठा तयार केला आहे. ...

हवामान अन् राजकारणाने कासव महोत्सव बिघडला - Marathi News | Tasav Mahotsav spoiled due to climate and politics | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हवामान अन् राजकारणाने कासव महोत्सव बिघडला

कासव महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत. दिनांक ८ मार्चपासून वेळास येथे कासव महोत्सवाला सुरूवात झाली. मात्र, १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू घरट्यांमधून बाहेर न आल्याने कासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणासह पाडस ठार - Marathi News | Paraas killed with a hay in an unidentified vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणासह पाडस ठार

नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावरील शिवमळा वस्तीत मंगळवारी दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेने पाण्याच्या शोधात असलेल्या एक गरोदर हरणाचा पाडसासह मृत्यू झाला. ...

गवे मारण्यास परवानगी द्या, प्रकाश आबिटकर यांची वनमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Allow singing, light inviter demand for the forests | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गवे मारण्यास परवानगी द्या, प्रकाश आबिटकर यांची वनमंत्र्यांकडे मागणी

गेल्या १0 वर्षांमध्ये या तालुक्यांतील ३५ हून अधिक नागरिकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे गवे रेडे मारण्यास रीतसर परवानगी द्या अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने हरीण ठार - Marathi News | Deer killed by an unknown vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेने हरीण ठार

चांदवड तालुक्यातील वडाळीभोई शिवारात आग्रारोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरीण ठार झाले. ...