ज्याच्या शासनाकडे कोणत्याही मागण्या नाहीत अथवा मत्स्य दुष्काळाची भीतीही त्याला कधी शिवत नाही, असा एक अनोखा मच्छिमार सध्या मच्छिमारीचा आपला धर्म नित्यनियमाने पाळत आहे. हा आहे एक सामान्य पक्षी डिचा. हा नेत्रसुखद पक्षी कोकणातील नदी-ओढ्यांवर शिकार शोधण्य ...
तुमसर तालुक्यांतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी वनविभागात वेगवेगळ्या तीन गावात रस्त्याच्या कडेला पिवळा पळस बहरल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे. ...
‘ब्लॅक विंग स्टिल्ट’ म्हणजेच शेकाट्या या देशांतर्गत पक्ष्यांशी साम्य असणारा ऑस्ट्रेलियन शेकाट्या या नवीन प्रजातीची राज्यात प्रथम नोंद अमरावतीच्या वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांनी घेतली आहे. ...
जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे. ...
घोसरी वन परिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या गोवर्धन-नांदगाव दरम्यान राईस मिललगत एका निंबाच्या झाडावर सकाळी ८ वाजतापासून अस्वल ठाण मांडून होते. वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने सहा वाजताच्या सुमारास दिघोरी जंगलाकडे पळ काढला. ...
महापालिकेच्या वतीने जैवविविधता समिती स्थापन केली आहे. गेल्या तीन वर्षांत या समितीचे काम कागदावरच राहिले असून, शहरातील जैवविविधतेचे सर्वेक्षण अपूर्णच आहे. ...
निसर्गप्रेमी सावली प्रतिष्ठानने अभिनव उपक्रम हाती घेतला असून शहरातील निर्जळ व दाट झाडे व पक्षांचा राबता असलेल्या विविध ठिकाणी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो पाणवठे या निसर्ग प्रेमींनी निर्माण केले आहेत. ...