Ration Card आदेशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भारत सरकारच्या पूर्णपणे निःशुल्क दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. धान्य घेतल्यानंतर पावती घेणे बंधनकारक असल्याचेही संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ...
खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांवर आता रब्बी हंगामात बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमतींचा आणखी फटका बसला आहे. बाजारात हरभरा, गहू विकताना मिळणारा कमी दर आणि बियाण्यासाठी दुप्पट मोजावी लागणारी किंमत यामुळे शेतकरी अक्षरशः आर्थिक सं ...
ऐन रब्बी हंगामाच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस पडत गेल्यामुळे शेताशिवारात पाणी साचल्याने वापसाअभावी रब्बी ज्वारीची पेरणी तब्बल एक महिना खोळंबली होती. ...
या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न सुरक्षा योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. राज्यात मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेंतर्गत येत असल्याने मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...
food grain production 2024-25 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे २०२४-२५ च्या पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज जाहीर केला. ...
थंडीची चाहूल लागल्याने पुणे मार्केटयार्ड बाजारात मोठ्या प्रमाणात बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी ही उष्ण असल्याने थंडीत आवर्जून खाल्ली जाते. तर ऊसतोड कामगारांकडून बाजरीला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या बाजरी बरोबर ज्वारीला मागणी वाढत आहे. ...