Ration Vatap राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक नियतन प्रमाणात जानेवारी २०२६ पासून बदल होणार आहे. ...
रब्बी हंगाम २०२५-२६ साठी 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना अधिकृत पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. त्यात रब्बी ज्वारीची मुदत संपली असून, आता गहू व हरभरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना केवळ डिसेंबरच्या 'या' तारखेपर्यंत रब्बी पिकांसाठ ...
rabi pik vima yojana नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामात पीक विमा योजना राबवली जाते. गेल्या वर्षापर्यंत दोन्ही हंगामातील पीक विमा योजना शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात उपलब्ध करून देण्यात येत होती. ...
नवीन तूर बाजारात आली असून दर मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. शेंगदाणा, मका, सरकी, सरकी ढेप महागले आहेत. सोने-चांदीच्या दरात तेजीची घोडदौड कायम असली तरी गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...