व्हॉट्सअॅपवर पोर्नोग्राफी व हिंसेला उत्तेजन देणारे संदेश पाठविणा-या मूळ व्यक्तींची माहिती मिळावी यासाठी मोदी सरकार या समाजमाध्यमावर सातत्याने दबाव आणत आहे. ...
व्हॉट्सअॅपने नुकतेच टीडीपी खासदार सीएम रमेश यांच्यावर बंदी घातली आहे. पण, व्हॉट्सअॅप वापरण्यासंबंधीच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केले नसल्याचे सांगत सीएम रमेश यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. ...
भारतासह अनेक देशांनी कडक पाऊल उचलल्यावर कंपनीने ही कारवाई केली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या फोनवर नजर ठेवणं, त्यांचा नंबर बॅन करणं, त्यांच्या फोनवर बंदी आणणं, म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखंच असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला होता. ...
व्हॉट्सअॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. ...
भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...