लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप, मराठी बातम्या

Whatsapp, Latest Marathi News

WhatsApp Privacy Policy: 'प्रायव्हसी पॉलिसी' पटेना, पण 'व्हॉट्सॲप'वाचून करमेना... काय करावं कळेना! - Marathi News | Know about WhatsApp Privacy Policy and how it will impact on users | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :WhatsApp Privacy Policy: 'प्रायव्हसी पॉलिसी' पटेना, पण 'व्हॉट्सॲप'वाचून करमेना... काय करावं कळेना!

WhatsApp Privacy Policy: एका तासातली ४०-४५ मिनिटं व्हॉट्सॲपला चिकटलेले 'मुंगळे'ही तुम्ही पाहिले असतील. हो ना? पण, पर्यायच नाही ना! आपण सगळे जण 'आदत से मजबूर' आहोत. पण, मार्कदादांनी आणलेल्या 'प्रायव्हसी पॉलिसी'मुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. ...

DRDO चं अँटी कोविड औषध 2-DG कधी येणार बाजारात, किती असेल किंमत?; डॉ. रेड्डीजनं दिली माहिती - Marathi News | Dr Reddys confirms Emergency Use Authorization for anti COVID drug 2 DG says price not yet fixed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DRDO चं अँटी कोविड औषध 2-DG कधी येणार बाजारात, किती असेल किंमत?; डॉ. रेड्डीजनं दिली माहिती

DRDO 2G Anti Covid Drug: डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं DRDO च्या अँटी कोविड 2-DG औषधाबद्दल काही माहिती दिली आहे. एजन्ट्स आणि बनावट मेसेजेसपासून सावध राहण्याचं डॉ. रेड्डीजनं केलं आवाहन ...

WhatsApp Privacy Policy: प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या; केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे व्हॉट्सॲपला निर्देश - Marathi News | WhatsApp Policy: Revoke Privacy Policy; Union Ministry of Information Technology directs WhatsApp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :WhatsApp Privacy Policy: प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या; केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे व्हॉट्सॲपला निर्देश

व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी १५ मेपासून अमलात आली. तेव्हापासूनच देशभर यावर वाद सुरू झाले. ...

नवी प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या; मोदी सरकारच्या व्हॉट्स ऍपला स्पष्ट सूचना - Marathi News | Centre asks WhatsApp to withdraw privacy policy update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या; मोदी सरकारच्या व्हॉट्स ऍपला स्पष्ट सूचना

केंद्राकडून व्हॉट्स ऍपला ७ दिवसांचा अवधी; अन्यथा आवश्यक पावलं उचलली जाणार ...

दुकान उघडण्याचे आदेश व्हॉटसॲप स्टेटसवर, पोलिसांची कारवाई दुकानदारांवर - Marathi News | Shop opening orders on WhatsApp status, police action on shopkeepers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकान उघडण्याचे आदेश व्हॉटसॲप स्टेटसवर, पोलिसांची कारवाई दुकानदारांवर

Police action on shopkeepers : तातडीने आदेश काढण्याची सूचना; व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सामंत बाजारपेठेत दाखल ...

काय सांगता? WhatsApp वर 'हे' जबरदस्त फीचर वापरून कोणालाही सहज करता येईल ट्रॅक - Marathi News | whatsapp feature know how you can share current and live location with friend family tips and tricks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? WhatsApp वर 'हे' जबरदस्त फीचर वापरून कोणालाही सहज करता येईल ट्रॅक

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र असे काही फीचर्स आहेत. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. आज आपण अशाच एका फीचर्सबाबत जाणून घेऊया. ...

खूशखबर... १५ मेनंतरही व्हॉट्सॲप सुरूच राहणार, प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार - Marathi News | Good news ... WhatsApp will continue after 15 minutes, withdraws from privacy policy deadline | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर... १५ मेनंतरही व्हॉट्सॲप सुरूच राहणार, प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार

व्हॉट्सॲपचे यूझर्स जो कंटेंट व्हॉट्सॲपवर अपलोड करतात, सबमिट करतात, सेंड वा रिसीव्ह करतात त्या सगळ्याचा वापर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी फेसबुक करू शकणार आहे. ...

मोठी बातमी! तुमच्या मोबाइलमधील WhatsApp १५ मेनंतरही डिलीट होणार नाही, कंपनीनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | WhatsApp scraps May 15 deadline for accepting privacy policy terms | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी बातमी! तुमच्या मोबाइलमधील WhatsApp १५ मेनंतरही डिलीट होणार नाही, कंपनीनं घेतला मोठा निर्णय

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे. ...