लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप, मराठी बातम्या

Whatsapp, Latest Marathi News

Fact Check: Amul देत आहे का 6000 रुपये गिफ्ट? जाणून वायरल WhatsApp मेसेजमागील सत्य  - Marathi News | Amul anniversary gift link of free rs 6000 on whatsapp is a scam   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Fact Check: Amul देत आहे का 6000 रुपये गिफ्ट? जाणून वायरल WhatsApp मेसेजमागील सत्य 

Amul Anniversary Scam: WhatsApp वर एका लिंकसह Amul कडून 6000 रुपये मिळणार असल्याचा मेसेज वायरल होत आहे. हा मेसेज धोकादायक आहे आणि सायबर एक्सपर्ट्सनुसार याद्वारे तुमचा डेटा चोरून फसवणूक देखील होऊ शकते.   ...

WhatsApp बदलणार व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याची पद्धत; एकाच मेसेजमध्ये बोलता येणार खूप काही   - Marathi News | Whatsapp pause voice recordings android ios soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp बदलणार व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याची पद्धत; एकाच मेसेजमध्ये बोलता येणार खूप काही  

WhatsApp Updates: आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याची पद्धत बदलणार आहे. यामुळे एकाच नोटमध्ये अनेक गोष्टी सांगता येतील.   ...

आठवड्याभरात दुसऱ्यांदा Facebook, Instagram डाऊन; कंपनीनं मागितली माफी - Marathi News | Facebook says outage affecting Instagram Messenger, and more has been fixed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आठवड्याभरात दुसऱ्यांदा Facebook, Instagram डाऊन; कंपनीनं मागितली माफी

Facebook, Instagram Down : Social Media App इन्स्टाग्राम आणि फेसबुक आठवड्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर कंपनीनं युझर्सची मागितली माफी. ...

फेसबुकच्या डोक्याला झाला 'बंद'चा ताप; सहा तासांच्या ब्लॉकमुळे टेलिग्रामला प्रॉफिट - Marathi News | Due to Facebook server down, Telegram profits from a six-hour block | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकच्या डोक्याला 'बंद'चा ताप; ६ तासांच्या ब्लॉकमुळे टेलिग्रामला प्रॉफिट

व्हॉट्सॲपने यूझर्सच्या माहितीबद्दल नवे धोरण जाहीर केल्यानंतर चर्चेत आलेले सिग्नल ॲपही व्हॉट्सॲपच्या ६ तासांच्या बंदमुळे फायद्यात आले. ...

नव्या व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित ...  - Marathi News | Underlining the need for a new addiction ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्या व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित ... 

Addiction of Social Media : म्हणायला सोशल मीडिया, परंतु त्याच्या आहारी गेलेली व्यक्ती सोशल न होता व्यक्तिगत कोशातच गुरफटून राहू लागल्याचा अनुभव येऊ लागला आहे. ...

Facebook पाठोपाठ Reliance Jio चं नेटवर्कही डाऊन; युझर्सनं सोशल मीडियावर वर व्यक्त केला संताप - Marathi News | after facebook whatsapp Reliance Jios network is down for many users Heres what we know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook पाठोपाठ Reliance Jio चं नेटवर्कही डाऊन; युझर्सनं सोशल मीडियावर वर व्यक्त केला संताप

Reliance Jio Network Down : सोमवारी काही तासांकरिता फेसबुकच्या सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर बुधवारी अनेकांना रिलायन्स जिओचं नेटवर्कही डाऊन झाल्याचा अनुभव अनेकांना आला. ...

WhatsApp, Facebook ढेपाळलं, 'टेलिग्राम'चं भाग्यच फळफळलं; 'त्या' ७ तासांत मिळाले ७ कोटी नवे युजर्स - Marathi News | Telegram founder says over 70 million new users joined during Facebook outage | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp, Facebook ढेपाळलं, 'टेलिग्राम'चं भाग्यच फळफळलं; 'त्या' ७ तासांत मिळाले ७ कोटी नवे युजर्स

Facebook outage : सोमवारी रात्री व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर या सेवा तब्बल सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी झाल्या होत्या बंद. ...

व्हॉट्सॲप, फेसबुक बंद का झाले होते?; सोशल मीडियाला लागला होता मेगा ब्लॉक - Marathi News | Why was WhatsApp, Facebook shut down ?; Social media was hit by a mega block | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲप, फेसबुक बंद का झाले होते?; सोशल मीडियाला लागला होता मेगा ब्लॉक

बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल अर्थात बीजीपी इंटरनेटवरील सर्व नेटवर्कला एकमेकांना जोडण्याचे काम करत असते. ...