लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप, मराठी बातम्या

Whatsapp, Latest Marathi News

Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला - Marathi News | Whats App saved lives! A student who was buried under the rubble in Turkey survived | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला

तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारी रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत हजारो जणांनी आपला जीव गमावला आहे, जगभरातून अनेक देशांनी तुर्कस्तानसाठी मदत पाठवली. ...

Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला - Marathi News | Whats App saved lives! A student who was buried under the rubble in Turkey survived | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Whats App'ने वाचवला जीव! तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्याचा जीव वाचला

तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारी रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत हजारो जणांनी आपला जीव गमावला आहे, जगभरातून अनेक देशांनी तुर्कस्तानसाठी मदत पाठवली. ...

व्हॉट्सॲप कॉलच्या मदतीने डॉक्टरांनी केली डिलिव्हरी - Marathi News | The doctor did the delivery with the help of WhatsApp call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हॉट्सॲप कॉलच्या मदतीने डॉक्टरांनी केली डिलिव्हरी

क्रालपोरा उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ यांनी केरण आरोग्य केंद्रातील डॉ. अर्शद सोफी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना व्हॉट्सॲप कॉलद्वारे प्रसूतीची प्रक्रिया समजावून सांगितली. ...

Whats App'ने लाँच केलं भन्नाट फिचर! आता सर्वांना तुमचा आवाज ऐकू येणार, असं सुरू करा फिचर - Marathi News | whatsapp brings voice recordings in status updates feature know how to use | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whats App'ने लाँच केलं भन्नाट फिचर! आता सर्वांना तुमचा आवाज ऐकू येणार, असं सुरू करा फिचर

सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप म्हणजेच व्हॉट्स अॅप. आता Whats App आपल्या रोजच्या कामाचा भाग झाले आहे. whats app नेहमी आपल्या वापरकर्त्यांना नवीन फिचर लाँच करत असते. ...

लवकरच WhatsApp वर नवीन फीचर्स, हाय-क्वॉलिटीचे फोटो पाठवता येणार! - Marathi News | whatsapp bringing new feature for sending best photo quality | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच WhatsApp वर नवीन फीचर्स, हाय-क्वॉलिटीचे फोटो पाठवता येणार!

WhatsApp : ज्या फीचर्सबद्दल बोलत आहोत, ते तुम्हाला उत्तम क्वालिटीचे फोटो शेअर करण्यात मदत करेल. ...

गुड मॉर्निंग, गुड नाइट मेसेजेसमुळे whatsAppचे ट्रॅफिक जॅम - Marathi News | WhatsApp traffic jam due to good morning good night messages | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुड मॉर्निंग, गुड नाइट मेसेजेसमुळे whatsAppचे ट्रॅफिक जॅम

नव्याने स्मार्टफोन हाती आलेले आजी-आजोबा त्याच त्या मेसेजेसची ढकलगाडी चालवून एक मोठा प्रश्न तयार करीत आहेत. त्यांच्या फॉरवर्डकडे लक्ष देताय ना? ...

साेशल मीडियावर कोयत्याचे स्टेट्स ठेवून दहशत; नऊ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Terror by posting statuses of cows on social media A case has been registered against nine people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साेशल मीडियावर कोयत्याचे स्टेट्स ठेवून दहशत; नऊ जणांवर गुन्हा दाखल

शहरात दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढतच आहे ...

भारीच! Facebook, Instagram, WhatsApp एकाच ठिकाणाहून होणार कंट्रोल; आलं 'हे' नवं फीचर - Marathi News | facebook instagram and whatsapp users can now bundle account settings with meta accounts center | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! Facebook, Instagram, WhatsApp एकाच ठिकाणाहून होणार कंट्रोल; आलं 'हे' नवं फीचर

युजर्सना फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि WhatsApp सारख्या लोकप्रिय मेटा प्लॅटफॉर्मवर सेटिंग्ज बदलण्याचा पर्याय एकाच ठिकाणाहून मिळेल. ...